Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे भरती २०१९

B J Govt Medical College Pune Vacancy 2019

बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे मायक्रोबायोलॉजिस्ट पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – मायक्रोबायोलॉजिस्ट
  • शैक्षणीक पात्रता – उमेदवा M.Sc (मायक्रोबायोलॉजी) मध्ये असावा.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – क्लिनिकल ट्रायल युनिट, पॅथॉलॉजी म्युझियम, जयप्रकाश नारायण रोड, पहिला मजला, बीजजीएमसी कॉलेज, पुणे -१०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड