बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे भरती २०२०

B J Govt Medical College Pune Bharti 2020


B J Govt Medical College Pune Bharti 2020 : बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे डेटा एंट्री ऑपरेटर, लॅब टेक्नीशियन, स्टडी काउन्सलर, क्यूए / क्यूसी अधिकारी, ऑफिस अटेंडंट पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२० आहे.

  • पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर, लॅब टेक्नीशियन, स्टडी काउन्सलर, क्यूए / क्यूसी अधिकारी, ऑफिस अटेंडंट
  • पदसंख्या – ७ पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – पुणे, महाराष्ट्र
  • अर्ज करण्याचा पत्ताबी.जे.सरकारी मेडिकल कॉलेज – क्लिनिकल ट्रायल युनिट, पॅथॉलॉजी म्युझियम, जयप्रकाश नारायण रोड, पहिला मजला, बीजजीएमसी कॉलेज, पुणे – ०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जुलै २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For B J Govt Medical College Pune Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3eOT0Bh
अधिकृत वेबसाईट : http://www.bjmcpune.org/


Leave A Reply

Your email address will not be published.