श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठाच्या शुभेच्छा मराठी स्टेटस – Ayodhya Ram Mandir Status 2024 – Ramlala Pran Pratishtha Din Status Marathi, Hindi
Ayodhya Ram Mandir Status 2024 – Ramlala Pran Pratishtha Din Status Shree Ram Mandir Ayodhya Whatsapp Status Video:- Are You Looking For Shree Ram Mandir Whatsapp Status Video Collections, Then You Are Come To The Right Place, Here You Will Be Find Many Status About Shree Ram Mandir Ayodhya. The Ram Mandir is a Hindu temple that is construted in Ayodhya, Uttar Pradesh, India. It is located at the site of Ram Janmabhoomi, the birthplace of Rama, a principal deity of Hinduism.
श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठाच्या शुभेच्छा मराठी स्टेटस
राम नावाचा अर्थ जो जाणत नाही तो
या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी,
ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी…
राम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या शुभेच्छा!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राम प्राण प्रतिष्ठाच्या मराठी Quotes
श्री राम नवमी मराठी शायरी
मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..
राम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रभू रामाला जीवनाचे सत्य माना
आणि मार्गक्रमण करत राहा
तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
श्रीराम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!
राम जी की ज्योति से नूर मिला है,
सबके दिलों को सुरुर मिला है,
जो भी गया रामजी के द्वार,
कुछ न कुछ जरूर मिला है।
श्रीराम मंदिर प्राण-प्रतिष्ठा की शुभकामनाएं!
निकली है सज-धज के रामजी की सवारी,
लीला है सदा राम जी की न्यारी न्यारी,
राम नाम है सदा सुखदायी सदा हितकारी।
श्रीराम मंदिर प्राण-प्रतिष्ठा की मंगलकामनाएं!
????Ram Mandir Ayodhya मराठी स्टेटस व्हिडीओ १
????Ram Mandir Ayodhya मराठी स्टेटस व्हिडीओ २
????Ram Mandir Ayodhya मराठी स्टेटस व्हिडीओ ३
राम नावाचा अर्थ जो जाणत नाही
तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी,
ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्देवी…
???? राम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या शुभेच्छा! ????
मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..
???? राम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या हार्दिक शुभेच्छा ????
ज्यांच्या मनात श्रीराम आहे,
त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे.
???????? राम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या हार्दिक शुभेच्छा! ????????
एक बाणी, एक वचनी,
मर्यादा पुरुषोत्तम असे
आहेत आमचे प्रभू श्री राम,
???????? राम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या हार्दिक शुभेच्छा! ????????
प्रभू रामाला जीवनाचे परम सत्य माना
आणि आयुष्यात पुढे जा.. आनंदच मिळेल.
???????? राम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या शुभेच्छा! ????????
चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी
ही तिथी गंथयुक्त तरिही,
वात उष्ण हे किती दोन प्रहरी,
का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला
???????? राम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या शुभेच्छा! ????????
रामनवमीच्या दिवशी प्रभू रामांनी
जन्म घेतला तो दृष्टांचा संहार करण्यासाठी
या दिवसाचे महत्व अजिबात कमी होऊ देऊ नका
आपल्यातील रावणाला आजच नष्ट करा.
???????? । “जय श्री राम” । ????????
शोक उच्च आहे, स्थिती उच्च आहे
रामभक्तांपुढे हे जग नतमस्तक आहे !
श्री राम जय राम जय जय राम !!????????
राम ही राष्ट्राची संस्कृती आहे,
राम हा राष्ट्राचा प्राण आहे,
राम मंदिराचा अर्थ
ही भारताची नवनिर्मिती आहे.
जय श्री राम ????????
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, ????
हे नाथ नारायण वासुदेव, ????
राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे..????
श्री राम मंदिर प्राण-प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
marathi ram mandir banner
marathi ram mandir banner Downlload Directly, Also about Ram mandit status Video download to your phone & Set as status Freely.
सारा जहां है जिसकी शरण में,
नमन है उस प्रभु के चरण में,
हम हैं उस प्रभु के चरणों की धूल,
आओ मिलकर भगवान श्रीराम को चढ़ाएं श्रद्धा के फूल
अयोध्या जिनका धाम है,
राम जिनका नाम है
मर्यादा पुरुषोत्तम वो राम हैं
उनके चरणों में हमारा प्रणाम है
जय जय श्री राम
श्रीराम मंदिर प्राण-प्रतिष्ठा की हार्दिक बधाई!
राम नाम का महत्व न जाने
वह अज्ञानी अभागा है
जिसके दिल में राम बसा
वो सुखद जीवन पाता है
श्रीराम मंदिर प्राण-प्रतिष्ठा की शुभकामनाएं!
राम नाम का फल है मीठा, कोई चख कर देख ले
खुल जाते हैं भाग, कोई पुकार के देख ले
श्रीराम मंदिर प्राण-प्रतिष्ठा की हार्दिक बधाई!
जिनके मन में श्रीराम हैं,
भाग्य में उनके बैकुंठधाम है
उनके चरणों में जिसने जीवन वार दिया
संसार में उसका कल्याण है
श्रीराम मंदिर प्राण-प्रतिष्ठा की मंगलकामनाएं!
मन राम का मंदिर है,
यहां उसे विराजे रखना,
पाप का कोई भाग ना होगा,
बस राम को थामे रखना,
श्रीराम के आगमन की शुभकामनाएं!
Table of Contents
Comments are closed.