एमपीएससीच्या ८४ उमेदवारांची पडताळणी लांबणीवर; २२-२३ सप्टेंबरची प्रक्रिया स्थगित – नव्या तारखांची प्रतीक्षा !! – MPSC Exam Latest Updates!
सरकारी भरती प्रक्रियेत ऐनवेळी बदल झाल्याने उमेदवारांची प्रतीक्षा पुन्हा वाढली आहे! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस झालेल्या दुय्यम निबंधक श्रेणी-१ तथा मुद्रांक निरीक्षक संवर्गातील ८४ उमेदवारांची २२ आणि २३ सप्टेंबर रोजी नियोजित असलेली कागदपत्र पडताळणी अचानक स्थगित करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून प्राप्त निर्देशांनंतर ही कार्यवाही थांबविण्यात आल्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाने स्पष्ट केले … Read more