अमेरिकेत रोजगाराची संधी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर !! अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होणार । Jobs in USA for Indian
Jobs in USA for Indian: अमेरिकेत अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी मिळवण्याचे स्वप्न अनेक भारतीय विद्यार्थी आणि नोकरदार पाहतात. मात्र, अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तारूढ झाल्यानंतर भारतीयांना अमेरिकेत नोकरीच्या संधी मिळतील का, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. तरीही, भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत होतील आणि अमेरिकेतील रोजगाराची संधी शोधणाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण तयार होईल, तसेच … Read more