कृषी विद्यापीठात रत्नागिरी येथे “कृषी सहाय्यक, जूनियर रिसर्च फेलो” पदासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर !! | DBSKKV Bharti Result 2026
DBSKKV Bharti Result 2026 DBSKKV Bharti Result 2026: केवळ पात्र उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांनी १९/१०/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता ‘सह-अधिष्ठाता, वनशास्त्र महाविद्यालय (College of Forestry), दापोली’ यांच्या कार्यालयात मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. उमेदवार ऑनलाइन मुलाखतीचा पर्यायही निवडू शकतात; यासाठी कृपया रुपाली बारटक्के (मोबाईल क्र. ९३७२६७४४८६) यांच्याशी संपर्क साधावा. पात्र उमेदवारांची यादी DBSKKV Bharti … Read more