Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ऑरियस वैद्यकीय विज्ञान संस्था नागपुर भरती 2021

AUREUS Nagpur Bharti 2021

AUREUS Nagpur Bharti 2021 – ऑरियस वैद्यकीय विज्ञान संस्था नागपुर येथे  स्टोअर प्रभारी, एचआर कार्यकारी, फार्मासिस्ट, परिचारिका, नर्सिंग प्रभारी, लॅब टेक्निशियन, बिलिंग एक्झिक्युटिव्ह, फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह, निवासी वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 5 व 6 एप्रिल 2021 आहे.

  • पदाचे नाव – स्टोअर प्रभारी, एचआर कार्यकारी, फार्मासिस्ट, परिचारिका, नर्सिंग प्रभारी, लॅब टेक्निशियन, बिलिंग एक्झिक्युटिव्ह, फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह, निवासी वैद्यकीय अधिकारी
  • नोकरी ठिकाण – नागपुर
  • निवड प्रक्रिया  – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 5 व 6 एप्रिल 2021
  • मुलाखतीचा पत्ता – प्लॉट नं. 16, वंजारी नगर, राजाबक्ष मंदिराच्या समोर, मेडिकल कॉलेज रोड, नागपूर – 440003

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

अधिकृत वेबसाईट

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड