औरंगाबाद SRPF पोलीस भरती २०१९
Aurangabad SRPF Police Bharti 2019
राज्य राखीव पोलीस बल नवी मुंबई गट क्र – १४ येथे सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या १७ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० आहे.
पोलीस भरती संदर्भात वृत्त महाभरतीवर कालच प्रसिद्ध झाले होते आणि आज सर्व प्रथम हि जाहिरात आम्ही महाभरतीवर प्रसिद्ध करत आहोत. यापुढील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरतीच्या जाहिरात महाभरती वर प्रकाशित होत राहतील. तेव्हा सर्व अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप या लिंक वरून डाउनलोड करा, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळत राहतील..
- पदाचे नाव – सशस्त्र पोलीस शिपाई
- रिक्त पदे – १७ जागा
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २ डिसेंबर २०१९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२०
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
पूर्ण जाहिरात ? ऑनलाईन अर्ज करा
सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरती जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा
Yes….!
Agodar lekhi ch ahe n sir police bhartichi