औरंगाबाद मध्ये 527 पदांची मेगाभरती

Aurangabad 527 Posts Bharti 2020


Aurangabad 527 Posts Bharti 2020 – कोरोनाच्या थैमानाला रोखण्यासाठी  औरंगाबाद आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे (MegaBharti in Aurangabad). लवकरच औरंगाबाद विभागात 50 डॉक्टर्ससह 527 पदांची मेगाभरती घेण्यात येणार आहे.या माध्यमातून आरोग्य विभागातील मनुष्यबळ वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

aurangabad Shudhipatrak

औरंगाबाद आरोग्य विभागात ५२७ पदांची भरतीAurangabad 527 Posts Bharti 2020

औरंगाबाद आरोग्य विभागाने या मेगाभरतीसाठी निवृत्त डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पाचारण केलं आहे.या मागचा उद्देश असा कि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी होणार आहे. हा निश्चितच सुंदर उपक्रम विभागाने हाती घेतला आहे.

या सर्व निवृत्त डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती कंत्राटी पध्दतीने खास कोरोना निर्ब्धनासाठी केली जात आहे. कोरोना व्हायरस साथीला प्रतिबंध करण्यासाठी औरंगाबादमध्ये मोठी मोहिम सुरु केली जाण्याची शक्यता आहे. या अंतर्गत संशयितांच्या तातडीने चाचणी आणि विलगीकरण यावर भर दिला जाणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच, तेव्हा महाभरतीला नियमित भेट देत रहा.

जाहिरात

 


7 Comments
 1. Sham dhumal says

  सर मी या अगोदर आरोग्यसेवक जागेमध्ये फॉर्म भरला होता त्याची परीक्षा कधी होणार

 2. shaikh rehan says

  how to apply please tell me

 3. shaikh rehan says

  how to apply n what’s the date..??? please inform.

  1. MahaBharti says

   पुढील माहिती लवकरच प्रकाशित होईल…

 4. कुंदन says

  परीक्षेची तारीख आणि सॅलरी किती

 5. Rohit Naik says

  Hospital Bharti paheje

 6. संजीव सूर्यवंशी says

  फार्मसिस्टच्या जागा कधी भरल्या जाणार?

Leave A Reply

Your email address will not be published.