औरंगाबाद मध्ये 527 पदांची मेगाभरती
Aurangabad 527 Posts Bharti 2020
Aurangabad 527 Posts Bharti 2020 – कोरोनाच्या थैमानाला रोखण्यासाठी औरंगाबाद आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे (MegaBharti in Aurangabad). लवकरच औरंगाबाद विभागात 50 डॉक्टर्ससह 527 पदांची मेगाभरती घेण्यात येणार आहे.या माध्यमातून आरोग्य विभागातील मनुष्यबळ वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
औरंगाबाद आरोग्य विभागात ५२७ पदांची भरती
औरंगाबाद आरोग्य विभागाने या मेगाभरतीसाठी निवृत्त डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पाचारण केलं आहे.या मागचा उद्देश असा कि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी होणार आहे. हा निश्चितच सुंदर उपक्रम विभागाने हाती घेतला आहे.
या सर्व निवृत्त डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती कंत्राटी पध्दतीने खास कोरोना निर्ब्धनासाठी केली जात आहे. कोरोना व्हायरस साथीला प्रतिबंध करण्यासाठी औरंगाबादमध्ये मोठी मोहिम सुरु केली जाण्याची शक्यता आहे. या अंतर्गत संशयितांच्या तातडीने चाचणी आणि विलगीकरण यावर भर दिला जाणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच, तेव्हा महाभरतीला नियमित भेट देत रहा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
फार्मसिस्टच्या जागा कधी भरल्या जाणार?
Hospital Bharti paheje