Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आत्मा मलिक हॉस्पिटल अहमदनगर भरती 2023 | Atma Malik Hospital Bharti 2023

आत्मा मलिक हॉस्पिटल अहमदनगर भरती 2023

Atma Malik Hospital Bharti 2023

Atma Malik Hospital Bharti 2023: Atma Malik Hospital Ahmednagar has invited applications for the posts of “Medical Officer, AYUSH Medical Officer, Nursing Incharge Matron, Staff Nurse, Biomedical Engineer, Ward Boy, Aaya Maushi’s, X-Ray Technician, Computer Operator”. There are total of 129 vacant posts to be filled. Last date to apply is 27th of Janaury 2023. Interested and eligible candidates can send their application through Online(E-Mail). More details are as follows:-

आत्मा मलिक हॉस्पिटल अहमदनगर अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग इन्चार्ज मॅट्रॉन, स्टाफ नर्स, बायोमेडिकल अभियंता, वॉर्ड बॉय, आया मौशी, एक्स-रे तंत्रज्ञ, संगणक ऑपरेटर” पदांच्या एकूण 129 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग इन्चार्ज मॅट्रॉन, स्टाफ नर्स, बायोमेडिकल अभियंता, वॉर्ड बॉय, आया मौशी, एक्स-रे तंत्रज्ञ, संगणक ऑपरेटर
  • पदसंख्या – 129 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणअहमदनगर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन(ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – hr.atmamalikhospital@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख27 जानेवारी 2023 

Atma Malik Hospital Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 06 पदे
आयुष वैद्यकीय अधिकारी 10 पदे
नर्सिंग इन्चार्ज मॅट्रॉन 01 पद
स्टाफ नर्स 65 पदे
बायोमेडिकल अभियंता 01 पद
वॉर्ड बॉय 20 पदे
आया मौशी 20 पदे
एक्स-रे तंत्रज्ञ 03 पदे
संगणक ऑपरेटर 03 पदे

Educational Qualification For Atma Malik Hospital Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी M.B.B.S (RMO)
आयुष वैद्यकीय अधिकारी BAMS/ BHMS
नर्सिंग इन्चार्ज मॅट्रॉन B.Sc. Nursing (10-15 years of experience)
स्टाफ नर्स B.Sc. Nursing/ GNM/ ANM
बायोमेडिकल अभियंता B.Tech./ B.E. (5-10 Years of Experience)
वॉर्ड बॉय 10th pass
आया मौशी 10th pass
एक्स-रे तंत्रज्ञ Diploma in X-Ray Technician
संगणक ऑपरेटर 12th Pass Any Graduate

How To Apply For Atma Malik Hospital Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Atma Malik Hospital Recruitment Details 

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील दिलेल्या संबंधित पत्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखत संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर घेतण्यात येणार आहे.
  • वरील पदांकरीता मुलाखत 27 ते 30 जानेवारी 2023  रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Atma Malik Hospital Bharti | आत्मा मलिक हॉस्पिटल अहमदनगर भरती 2023

???? PDF जाहिरात
http://bit.ly/3H1jM8S

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड