Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आत्मा मलिक हॉस्पिटल अहमदनगर भरती २०१९

Atma Malik Hospital Ahmednagar Bharti 2019

आत्मा मलिक हॉस्पिटल अहमदनगर येथे हृदयरोगतज्ज्ञ, ऑर्थोपेडिक सर्जन, रेडिओलॉजिस्ट पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – हृदयरोगतज्ज्ञ, ऑर्थोपेडिक सर्जन, रेडिओलॉजिस्ट
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • अर्ज पध्दत्ती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल करण्याचा पत्ता – ceo.amh2019@gmail.com/ hr.amh2019@gmail.com

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड