Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आत्म मलिक हॉस्पीटल अहमदनगर भरती २०१९

Atma Malik Hospital Ahmednagar Bharti 2019

आत्म मलिक हॉस्पीटल अहमदनगर येथे विविध पदांच्या एकूण ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

  • पदाचे नाव – डॉ. आरएमओ, आरएमओ., नर्सिंग स्टाफ, स्टोअरकीपर, कॅथ्लॅब टेक्निशियन, ओ.टी. सहाय्यक, एचआर, अकाउंटंट, वार्ड बॉईज आणि आया, सोनोलॉजिस्ट, ग्राहक सेवा, टंकलेखक, विपणन प्रतिनिधी.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी )
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – आत्म मालिक हॉस्पीटल अहमदनगर
  • दूरध्वनी क्र. – ७०३०९४०९६१ / ७०३०९४०९६७ / ७०३०९४०९६

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड