AIMS तर्फे ATMA 2021 च्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात

ATMA 2021 September Session

ATMA 2021 September Session : The Association of Indian Management Schools has started the application process for ATMA 2021. Interested and eligible candidates will be able to register online by visiting the official website. September 5 is the last date for online registration.

असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूलने ATMA 2021 साठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. ५ सप्टेंबर ही ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट atmaaims.com ला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करू शकतात. अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी १५ ऑगस्टपासून सुरू झाली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Dates ATMA 2021 Registration

  • ऑनलाइन नोंदणीची तारीख: १५ ऑगस्ट २०२१
  • फी भरण्याची शेवटची तारीख: ४ सप्टेंबर २०२१
  • ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख: ५ सप्टेंबर २०२१
  • अर्जाची प्रिंट काढण्याची शेवटची तारीख: ११ सप्टेंबर २०२१
  • प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख: ८ सप्टेंबर २०२१
  • परीक्षेची तारीख: १२ सप्टेंबर २०२१
  • निकाल जाहीर करण्याची तारीख: १५ सप्टेंबर २०२१

How to Register ATMA 2021  

  • ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी उमेदवारांना AIMS च्या अधिकृत वेबसाइट atmaaims.com वर जावे लागेल.
  • होमपेजवर इम्पोर्टेंड डेट्स सेक्शनमध्ये ‘क्लिक हियर टू रजिस्टर फॉर ATMA Exam’ लिंकवर क्लिक करा.
  • आता नवीन टॅब खुला होईल.
  • येथे नाव, जन्मतारीख, शहराचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी भरा आणि त्यानंतर पेमेंट सेक्शनवर जा.
  • फी भरल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक ओळख क्रमांक (PID) मिळेल.
  • यानंतर, आपण पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.
  • अर्जाशी संबंधित गाईडलाइन्स अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने ते नीट तपासावे.

ऑनलाईन फीस – https://bit.ly/2W7rIS0

अधिकृत वेबसाईट – atmaaims.com

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड