AIMS तर्फे ATMA 2021 च्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात
ATMA 2021 September Session
ATMA 2021 September Session
ATMA 2021 September Session : The Association of Indian Management Schools has started the application process for ATMA 2021. Interested and eligible candidates will be able to register online by visiting the official website. September 5 is the last date for online registration.
असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूलने ATMA 2021 साठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. ५ सप्टेंबर ही ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट atmaaims.com ला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करू शकतात. अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी १५ ऑगस्टपासून सुरू झाली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Important Dates ATMA 2021 Registration
- ऑनलाइन नोंदणीची तारीख: १५ ऑगस्ट २०२१
- फी भरण्याची शेवटची तारीख: ४ सप्टेंबर २०२१
- ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख: ५ सप्टेंबर २०२१
- अर्जाची प्रिंट काढण्याची शेवटची तारीख: ११ सप्टेंबर २०२१
- प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख: ८ सप्टेंबर २०२१
- परीक्षेची तारीख: १२ सप्टेंबर २०२१
- निकाल जाहीर करण्याची तारीख: १५ सप्टेंबर २०२१
How to Register ATMA 2021
- ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी उमेदवारांना AIMS च्या अधिकृत वेबसाइट atmaaims.com वर जावे लागेल.
- होमपेजवर इम्पोर्टेंड डेट्स सेक्शनमध्ये ‘क्लिक हियर टू रजिस्टर फॉर ATMA Exam’ लिंकवर क्लिक करा.
- आता नवीन टॅब खुला होईल.
- येथे नाव, जन्मतारीख, शहराचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी भरा आणि त्यानंतर पेमेंट सेक्शनवर जा.
- फी भरल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक ओळख क्रमांक (PID) मिळेल.
- यानंतर, आपण पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.
- अर्जाशी संबंधित गाईडलाइन्स अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने ते नीट तपासावे.
ऑनलाईन फीस – https://bit.ly/2W7rIS0
Table of Contents