10 वी, 12 वी उत्तीर्णांकरिता असम राइफल्स मध्ये 1230 जागांसाठी भरती! – Assam Rifles Recruitment 2021

Assam Rifles Bharti 2021

Assam Rifles Recruitment 2021 Details 

Assam Rifles Bharti 2021 – The recruitment notification has been declared from the Assam Rifles. The online application is invited for the “Technical & Tradesman” posts. There are a total of 1230 vacancies to fill with the posts. Eligible candidates apply online mode before the 25th of October 2021. Further details are as follows:-

असम राइफल्स मध्ये तांत्रिक आणि व्यापारी पदांच्या 1230 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे. तसेच या भरतीसाठी अधिकृत वेबसाईट – https://www.assamrifles.gov.in. ऑनलाईन अर्जाची लिंक आणि अन्य अपडेट्स खाली दिलेले आहेत.

Assam Rifles Vacancy 2021

एकूण जागा – 1230

पद क्र. पदाचे नाव/ट्रेड  पद संख्या
1 नायब सुभेदार (ब्रिज & रोड) 22
2 हवालदार (लिपिक) 349
3 वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)  19
4 रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल) 42
5 रायफलमन (लाइनमन फील्ड) 28
6 रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक) 03
7 रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल) 24
8 हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेयरर/मेकॅनिक) 12
9 रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक) 35
10 रायफलमन (अपहोलस्टर) 14
11 रायफलमन  (इलेक्ट्रिशियन) 43
12 रायफलमन (प्लंबर) 33
13 हवालदार (सर्व्हेअर) 10
14 वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट) 32
15 हवालदार (एक्स-रे असिस्टंट) 28
16 वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट) 09
17 रायफल-वूमन (महिला सफाई) 09
18 रायफलमन (बार्बर) 68
19 रायफलमन (कुक) 339
20 रायफलमन (मसालची) 04
21 रायफलमन (पुरुष सफाई) 107
Total 1230

Education Qualification for Assam Rifles Jobs 2021

शैक्षणिक पात्रता –

  • पद क्र.1 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.2 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • पद क्र.3 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
  • पद क्र.4 – 10वी उत्तीर्ण.
  • पद क्र.5 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)
  • पद क्र.6 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)
  • पद क्र.7 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिक)
  • पद क्र.8 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (इन्स्ट्रुमेंटेशन)
  • पद क्र.9 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/डिप्लोमा.
  • पद क्र.10 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI
  • पद क्र.11 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI
  • पद क्र.12 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर)
  • पद क्र.13 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (सर्व्हेअर)
  • पद क्र.14 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) B.Pharm/ D.Pharm.
  • पद क्र.15 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) रेडिओलॉजी डिप्लोमा.
  • पद क्र.16 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा.
  • पद क्र.17 – 10वी उत्तीर्ण.
  • पद क्र.18 – 10वी उत्तीर्ण.
  • पद क्र.19 – 10वी उत्तीर्ण.
  • पद क्र.20 – 10वी उत्तीर्ण.
  • पद क्र.21 – 10वी उत्तीर्ण.

Assam Rifles Application 2021 Eligibility Criteria 

शारीरिक क्षमता पात्रता – 

कॅटेगरी  पुरुष/महिला  उंची छाती
 हवालदार (लिपिक) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) 
ALL पुरुष 165 77-82 सेमी
महिला 155
ST पुरुष 162.5 76-81 सेमी
महिला 150
उर्वरित इतर पदे
ALL पुरुष 170 80-85 सेमी
महिला 157
ST पुरुष 162.5 76-81 सेमी
महिला 150

 

वयाची अट: 01 ऑगस्ट 2021 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

वयाची अट –

  • पद क्र.1, 4, 5 ते 12, 15, 18, 19, 20 & 21 – 18 to 23 वर्षे
  • पद क्र.2, 3, & 17 – 18 to 25 वर्षे
  • पद क्र.13 – 20 to 28 वर्षे
  • पद क्र.14 – 20 to 25 वर्षे
  • पद क्र.16 – 21 to 23 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –

  • पद क्र.1 (ग्रुप B) – ₹200/-
  • पद क्र.2 to 21 (ग्रुप C) – ₹100/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021 आहे.

भरती मेळाव्याची तारीख – 01 डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.assamrifles.gov.in

अधिक माहिती करिता येथे कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Assam Rifles Bharti 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3nnhpoO
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3C4mYfR

असम राइफल्स में 10वीं पास पुरुष व महिलाओं को मौका | 1230 पदों के लिए आज से आवेदन सुरु

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड