अश्विनी सहकारी रुग्णालय सोलापूर भरती २०२०

Ashwini Sahakari Rugnalaya Solapur Bharti 2020


Ashwini Sahakari Rugnalaya Solapur Bharti 2020 : अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद नियमित. सोलापूर येथे हाऊसमन / निवासी डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार पदांच्या एकूण ५२० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेवारांनी संपूर्ण माहितीपूर्ण अर्जासह कार्यालयीन वेळेत त्वरित सक्षम भेटावे.

 • पदाचे नावहाऊसमन / निवासी डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार
 • पद संख्या – ५२० जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणसोलापूर
 • पत्तासर्वेक्षण क्र. ७१०७/१, टाकी प्लॉट नं. १८०, उत्तर सदर बाजार, सोलापूर – ४१३००३ (महाराष्ट्र)
 • ई-मेल पत्ता – ashwinihospital@yahoo.com
 • अधिकृत वेबसाईटwww.ashwinihospital.co.in

अधिकृत वेबसाईट3 Comments
 1. जनाबाई उत्तम शिंदे says

  PDF pathva…bharti kshi honar ahe.. reply plz

 2. जनाबाई उत्तम शिंदे says

  PDF send.plz

 3. Navanath vanave says

  Pdf pathav application kas karayc

Leave A Reply

Your email address will not be published.