Ashta Nagarparishad Bharti 2023 – आष्टा नगर परिषदेद्वारे “या” रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; जाणून घ्या!!!

Ashta Nagarparishad Bharti 2023

Ashta Nagarparishad Bharti 2023

Ashta Nagarparishad Bharti 2023: Ashta Nagarparishad has published a recruitment notification for the vacant post of “Civil Engineer (CLTC)”. Eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 3rd of August 2023. More details are as follows:-

आष्टा नगर परिषद जि. सांगली अंतर्गत “स्थापत्य अभियंता (CLTC)” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावस्थापत्य अभियंता (CLTC)
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आष्टा नगर परिषद आष्टा जि. सांगली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख03 ऑगस्ट 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – https://sangli.nic.in

Ashta Nagarparishad Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
स्थापत्य अभियंता (CLTC) ०१ पद

Educational Qualification For Ashta Nagarparishad Notification 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंता (CLTC)
  • Post Graduate or graduate in civil Engineering.
  • At least 3-5 years of experience in procurement, design and supervision of infrastructure works. Ability to assist ULB,s to set standards and Procedures for ensuring quality and monitoring complainces. Prior experinece as municipal engineer/ CLTC will be an added advantage. Fluency on Local language is essential.

Salary Details For Ashta Nagarparishad Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
स्थापत्य अभियंता (CLTC) Rs. 35,000/- per month

How To Apply For Ashta Nagarparishad Details 2023

  • या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवाराने A-4 साईज आकाराचे पांढऱ्या कागदावर या कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा.
  • सदरचा विहित नमुन्यातील अर्जच ग्राह्य धरणेत येणार आहे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2023 आहे.
  • तरी दिनांक ०३/०८/२०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज व त्यासोबत शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील व असणाऱ्या अनुभवासंदर्भातील असणाऱ्या कागदपत्रांसह स्वीकारणेत येतील
  • अर्ज सादर करताना विहित करणेत आलेली शैक्षणिक अर्हता, MS-CIT प्रमाणपत्र, पूर्व अनुभव व इतर आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सादर कराव्यात.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्जदार यांनी अर्जामध्ये आपला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर नमूद करणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Ashta Nagarparishad Application 2023

  1. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  2. मुलाखतीनंतर उमेदवारांची यादी नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येईल. 
  3. पात्र उमेदवारांना मुलाखतीची तारीख व वेळ कळविणेत येईल.
  4.  थेट मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वखर्चाने निर्धारीत दिवशी व वेळेत सर्व मूळ प्रमाणपत्रांसह उपस्थित रहावयाचे आहे.
  5. मुलाखतीनंतर एका पात्र उमेदवाराची नियुक्ती करण्यात येऊन सदर पदाचा कालावधी प्रथम नियुक्तीपासून ११ महिन्यांचा ठेवण्यात येईल व काम समाधानकारक असल्यास करार वाढविण्यात येईल.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Ashta Nagarparishad Vacancy details 2023 – Eligibility Criteria

Ashta Nagarparishad Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Ashta Nagarparishad Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/enGHX
✅ अधिकृत वेबसाईट
https://sangli.nic.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड