औरंगाबाद स्मार्ट सिटी डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2021
ASCDCL Bharti 2021
ASCDCL Bharti 2021 : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, औरंगाबाद येथे सेक्टर लीड, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, उप लेखा अधिकारी, एचआर व्यवस्थापक पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 फेब्रुवारी 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सेक्टर लीड, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, उप लेखा अधिकारी, एचआर व्यवस्थापक
- पद संख्या – 5 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ स्मार्ट सिटी ऑफिस, वॉर रूम, औरंगाबाद – 431001
- मुलाखतीची तारीख – 25 फेब्रुवारी 2021 आहे.
रिक्त पदांचा तपशील – ASCDCL Vacancies 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For ASCDCL Bharti 2021 | |