Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय कोल्हापूर भरती २०२०

Arts Commerce Science Mahavidyalaya Kolhapur Bharti 2020

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत कला वाणिज्य विज्ञान महाविद्यलाय येथे फील्ड अधिकारी, विक्री कार्यकारी, कार्यक्रम अधिकारी, सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण 0८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची २७ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – फील्ड अधिकारी, विक्री कार्यकारी, कार्यक्रम अधिकारी, सुरक्षा रक्षक
  • पद संख्या – ०८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पध्द्ती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • मुलाखतीचा पत्ता – कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यलाय, आसुर्ले पोर्ले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.
  • मुलाखत करण्याची तारीख२७ जानेवारी २०२० (सकाळी १० वाजता) आहे.

Mahavidyalay Kolhapur bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात  : http://bit.ly/36gGipP
अधिकृत वेबसाईट : http://acscollege.ac.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड