Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कला व वाणिज्य महिला महाविद्यालय धुळे भरती २०१९

Arts and Commerce Mahila Mahavidyalaya Dhule Bharti 2019

कला व वाणिज्य महिला महाविद्यालय धुळे येथे शिक्षक पदाच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २९ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणीक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – धुळे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, दत्त मंदिर चौक, विद्यानगरी, देवपूर, धुळे
  • मुलाखतीची तारीख – २९ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Somnath says

    T A bharti kadhi honar aahi

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड