जिल्हा परिषद व PWD पदभरती करिता उपयुक्त कोर्स करिता प्रवेश उपलब्ध
आर्टीझन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, अमरावती व मोर्शी येथे सरकार मान्य असलेला कोर्स कन्स्ट्रक्शन सुपरवायजर (कालावधी १ वर्ष) करीता दहावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरु असून लॉकडाऊन काळात ऑनलाईन क्लासेस चालू झाले आहेत.
सदर कोर्स शासन निर्णय (GR) नुसार जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या आस्थापनेवरील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदभरती तसेच सरकारी कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करीता सुद्धा पात्र ठरविण्यात आलेला आहे.
अधिक माहितीसाठी कृपया ९४२२९५५१३१ वर संपर्क साधावा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहितीकरिता ब्राउचर डाऊनलोड करून वाचन करावे.
(जाहिरात)