ARTI Result 2026
ARTI Result 2026: अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (आर्टी) घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, आता गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी https:/// arti. org. in या अधिकृत संकेतस्थळावर नाव तपासता येणार आहे.
मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘आर्टी’तर्फे स्पर्धा परीक्षा घेण्यात येते. यूपीएससी, एमपीएससी, अराजपत्रित गट ब, गट क, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, न्यायिक सेवा रेल्वे, एलआयसी, कर्मचारी निवड आयोग, बँक, आयबीपीएस, पोलिस व सैन्यभरती अशा विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ‘सीईटी’ सामाईक चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना मिळालेले प्राप्त गुण, आरक्षणानुसार तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मूळ कागदपत्रे पडताळणीनंतरच विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















