Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आर्ट सायन्स कॉलेज वर्धा भरती २०१९

Art Science College Wardha Recruitment 2019

आर्ट सायन्स कॉलेज वर्धा येथे प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक
  • पदसंख्या – १३ पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (कृपया मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – वर्धा, महाराष्ट्र
  • फीस – रु. १००/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – सचिव, आर्ट, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, आस्टी, मेन रोड आस्टी, ता. आस्टी, जि. वर्धा – ४४२२०२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात १  जाहिरात २


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड