Arogya Vibhag Thane Bharti 2025 | Arogya Vibhag Thane Recruitment 2025 आरोग्य विभाग ठाणे अंतर्गत 293 पदाकरिता मेगा भरती; बघा संपूर्ण माहिती!!
Arogya Vibhag Thane Bharti 2025
Arogya Vibhag Thane Bharti 2025
Arogya Vibhag Thane Bharti 2025: ठाणे आरोग्य विभाग 2025 मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याची अपेक्षा आहे. ठाणे जिल्ह्यात आरोग्य सेवा सुधारणेसाठी विविध पदांसाठी भरती केली जाऊ शकते. या भरती प्रक्रियेत आरोग्य सेवक, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी आणि इतर तांत्रिक तसेच प्रशासनिक पदांचा समावेश होण्याची शक्यता आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अपेक्षित भरती प्रक्रियेची माहिती:
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदांचे प्रकार:
- आरोग्य सेवक/सेविका
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- स्टाफ नर्स
- वैद्यकीय अधिकारी
- फार्मासिस्ट
- इतर तांत्रिक व प्रशासनिक पदे
- पात्रता निकष:
- शैक्षणिक अर्हता: संबंधित पदांसाठी 10वी, 12वी, पदवी, किंवा संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा आवश्यक असू शकतो.
- वयोमर्यादा: सामान्यतः 18 ते 38 वर्षे (आरक्षित प्रवर्गासाठी सवलत लागू होईल).
- भरती प्रक्रिया:
- ऑनलाईन अर्ज नोंदणी
- लेखी परीक्षा व/किंवा मुलाखत
- कागदपत्र पडताळणी
तयारीसाठी सूचना:
उमेदवारांनी त्यांच्या संबंधित पदाच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती घेऊन तयारी करणे आवश्यक आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखतीसाठी पूर्वीच्या प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रमाचा वापर करून तयारी करणे फायद्याचे ठरेल.
माहिती मिळवण्यासाठी:
- ठाणे जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ (thane.gov.in)
- महाराष्ट्र आरोग्य विभागाचे पोर्टल (arogya.maharashtra.gov.in)
अधिकृत अधिसूचना प्रकाशित झाल्यानंतरच रिक्त जागा, अर्ज प्रक्रिया, आणि पात्रता निकष याबद्दल सविस्तर माहिती मिळू शकते. त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे या संकेतस्थळावर तपासणी करणे आवश्यक आहे.
Arogya Vibhag Thane Bharti 2024: Arogya Vibhag Thane is going to conducted new recruitment for the posts of “Gynecologists’, Pediatrician, Surgeon, Physician, Delusional, Ophthalmologist, Medical Officer, Nurse/Staff Nurse, Midwife, Biomedical Engineer, Physiotherapist, Dietician, Occupational Therapist, Speech Therapist, Public Health Nurse, Medical Record Keeper, Psychiatric Counselor , Medical Social Worker Superintendent, Psychiatric Social Worker, Blood Bank Technical Supervisor, Drug Manufacturing Officer, Dental Hygienist, C.S.S.D. Assistant, Electrician, Deputy Librarian (Deputy Librarian), Library Assistant, Curator of Museum, Health Inspector, Artist, Photographer”. There are total of 293 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Thane. Interested candidates may attend the walk-in-interview at the given address on the 26th, 27th, 28th, 29th February 2024, and 01st of March 2024. For more details about Arogya Vibhag Thane Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
The recruitment process will be implemented at Arogya Vibhag Thane. There are total of 293 vacancies are available to fill posts. Advertisement regarding Arogya Vibhag Thane recruitment has been released and applications are invited from interested and eligible candidates. Apply in walk-in interview and let’s know all the details of posts, eligibility, salary and application in this Arogya Vibhag Thane Vacancy 2024. Applications are invited from interested and eligible candidates having graduated in any discipline. These applications are to be submitted directly for walk-in interview. No other mode of application will be accepted. Let’s check the Arogya Vibhag Thane post, Arogya Vibhag Thane post number, Arogya Vibhag Thane educational qualification, salary application location and detailed information about Arogya Vibhag Thane Bharti 2024, Arogya Vibhag Thane Jobs 2024 is given below.
आरोग्य विभाग ठाणे अंतर्गत “स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, शल्य चिकित्सक, फिजिशियन, भुलतज्ञ, नेत्र शल्य चिकित्स-क, वैद्यकीय अधिकारी, परिचारीका/ स्टाफ नर्स, प्रसाविका, बायोमेडिकल इंजिनियर, फिजियोथेरपिस्ट, डायटेशियन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पिच थेरपिस्ट, पब्लिक हेल्थ नर्स, मेडिकल रेकॉर्ड किपर, सायकॅट्रिक कौन्सिलर, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक, सायकॅट्रिक सोशल वर्कर, ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर, औषध निर्माण अधिकारी, दंत हायजिनिस्ट, सी.एस.एस.डी. सहायक, इलेक्ट्रीशियन, डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल), लायब्ररी असिस्टंट, क्युरेटर ऑफ मुझियम, आरोग्य निरीक्षक, आर्टिस्ट, फोटोग्राफर” पदांच्या एकूण 293 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.मुलाखतीची तारीख 26, 27, 28, 29 फेब्रुवारी 2024 आणि 01 मार्च 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, शल्य चिकित्सक, फिजिशियन, भुलतज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, परिचारीका/ स्टाफ नर्स, प्रसाविका, बायोमेडिकल इंजिनियर, फिजियोथेरपिस्ट, डायटेशियन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पिच थेरपिस्ट, पब्लिक हेल्थ नर्स, मेडिकल रेकॉर्ड किपर, सायकॅट्रिक कौन्सिलर, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक, सायकॅट्रिक सोशल वर्कर, ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर, औषध निर्माण अधिकारी, दंत हायजिनिस्ट, सी.एस.एस.डी. सहायक, इलेक्ट्रीशियन, डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल), लायब्ररी असिस्टंट, क्युरेटर ऑफ मुझियम, आरोग्य निरीक्षक, आर्टिस्ट, फोटोग्राफर
- पदसंख्या – 293 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- मुलाखतीची तारीख – 26, 27, 28, 29 फेब्रुवारी 2024 आणि 01 मार्च 2024
- अधिकृत वेबसाईट – https://thane.nic.in/
Arogya Vibhag Thane Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
स्त्रीरोग तज्ञ | 20 |
बालरोग तज्ञ | 04 |
शल्य चिकित्सक | 04 |
फिजिशियन | 04 |
भुलतज्ञ | 04 |
नेत्र शल्य चिकित्सक | 04 |
वैद्यकीय अधिकारी | 12 |
परिचारीका/ स्टाफ नर्स | 100 |
प्रसाविका | 100 |
बायोमेडिकल इंजिनियर | 01 |
फिजियोथेरपिस्ट | 01 |
डायटेशियन | 01 |
ऑक्युपेशनल थेरपिस्ट | 01 |
स्पिच थेरपिस्ट | 02 |
पब्लिक हेल्थ नर्स | 01 |
मेडिकल रेकॉर्ड किपर | 03 |
सायकॅट्रिक कौन्सिलर | 02 |
वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक | 03 |
सायकॅट्रिक सोशल वर्कर | 02 |
ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर | 02 |
औषध निर्माण अधिकारी | 08 |
दंत हायजिनिस्ट | 01 |
सी.एस.एस.डी. सहायक | 03 |
इलेक्ट्रीशियन | 02 |
डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल) | 01 |
लायब्ररी असिस्टंट | 01 |
क्युरेटर ऑफ मुझियम | 02 |
आरोग्य निरीक्षक | 02 |
आर्टिस्ट | 01 |
फोटोग्राफर | 01 |
Educational Qualification For Arogya Vibhag Thane Notification 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्त्रीरोग तज्ञ | MBBS MD/DNB, OBGY |
बालरोग तज्ञ | MBBS., MD PEDIATRICS |
शल्य चिकित्सक | MBBS., MS |
फिजिशियन | MBBS., MD., MEDICINE |
भुलतज्ञ | MBBS., MD., ANESTHESIA |
नेत्र शल्य चिकित्सक | MBBS., MD., OPTHALMOLOGIST |
वैद्यकीय अधिकारी | मान्यता प्राप्त विद्यापिठाची वैद्यक शास्त्रातील पदवी. (एम.बी.बी.एस.) |
परिचारीका/ स्टाफ नर्स | महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण (H.S.C.) |
प्रसाविका | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शांलात परीक्षा उत्तीर्ण. (S.S.C.) |
बायोमेडिकल इंजिनियर | मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण (बायोमेडिकल विषयातील) |
फिजियोथेरपिस्ट | मान्यताप्राप्त विद्यापीठाची फिजिओथेरपी विषयातील पदवी (बी.पी.टी.एच) |
डायटेशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची गृह विज्ञान शाखेतील पदवी (होम सायन्स) (फुड अँड न्युट्रिशन विषयासह) |
ऑक्युपेशनल थेरपिस्ट | मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ओ.टी.एच. (ऑक्युपेशनल थेरपी अँड रिहॅबीटेशन) या विषयातील पदवी. |
स्पिच थेरपिस्ट | मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील बॅचरल ऑफ आर्टस (एस.एल.पी.) या विषयातील पदवी. |
पब्लिक हेल्थ नर्स | शासनमान्य संस्थेकडील जनरल नर्सिंग आणि मिडवाईफरी डिप्लोमा. |
मेडिकल रेकॉर्ड किपर | मान्यताप्राप्त विद्यापीठाचा विज्ञान शाखताल पदवा (B.Sc.) |
सायकॅट्रिक कौन्सिलर | मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील मास्टर ऑफ आर्टस (Clinical Psychology) परीक्षा उत्तीर्ण |
वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW). |
सायकॅट्रिक सोशल वर्कर | मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्य विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW) |
ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर | Diploma in Medical Laboratory Technology or Transfusion Medicine or Blood Bank Technology after १०+२ with one year experience in the testing of blood or its components or both in licensed Blood Centre |
औषध निर्माण अधिकारी | फार्मसी कौन्सिलच्या मान्यताप्राप्त संस्थेकडील औषध निर्माण शास्त्रातील पदवी (बी. फार्म.) |
दंत हायजिनिस्ट | मान्यताप्राप्त विद्यापीठाची दंत हायजिनिस्ट टेक्निशियन पदवी |
सी.एस.एस.डी. सहायक | महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. (विज्ञान शाखेसह) |
इलेक्ट्रीशियन | महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.) |
डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल) | मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची पदवी (B.Lib.). |
लायब्ररी असिस्टंट | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी. |
क्युरेटर ऑफ मुझियम | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान विषयातील पदवी (BSc.) |
आरोग्य निरीक्षक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान विषयातील पदवी. |
आर्टिस्ट | मान्यताप्राप्त विद्यापीठाची फाईन आर्टस् पदवी. |
फोटोग्राफर | कला शाखेचा पदवीधर असणे आवश्यक (G.D.R.) |
Salary Details For Arogya Vibhag Thane Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
स्त्रीरोग तज्ञ |
|
बालरोग तज्ञ |
|
शल्य चिकित्सक | रु.१,१०,०००/- |
फिजिशियन | रु.१,१०,०००/- |
भुलतज्ञ |
|
नेत्र शल्य चिकित्सक |
|
वैद्यकीय अधिकारी | रु.७५,०००/- |
परिचारीका/ स्टाफ नर्स | रु. ३०,०००/- |
प्रसाविका | रु.१८,०००/- |
बायोमेडिकल इंजिनियर | रु. ३०,०००/- |
फिजियोथेरपिस्ट | रु. ३०,०००/- |
डायटेशियन | रु. ३०,०००/- |
ऑक्युपेशनल थेरपिस्ट | रु. २५,०००/- |
स्पिच थेरपिस्ट | रु. २५,०००/- |
पब्लिक हेल्थ नर्स | रु. २५,०००/- |
मेडिकल रेकॉर्ड किपर | रु. २५,०००/- |
सायकॅट्रिक कौन्सिलर | रु. २५,०००/- |
वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक | रु. २५,०००/- |
सायकॅट्रिक सोशल वर्कर | रु. २५,०००/- |
ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर | रु. २५,०००/- |
औषध निर्माण अधिकारी | रु. २५,०००/- |
दंत हायजिनिस्ट | रु. २५,०००/- |
सी.एस.एस.डी. सहायक | रु. २५,०००/- |
इलेक्ट्रीशियन | रु. २५,०००/- |
डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल) | रु. २५,०००/- |
लायब्ररी असिस्टंट | रु. २५,०००/- |
क्युरेटर ऑफ मुझियम | रु. २५,०००/- |
आरोग्य निरीक्षक | रु. २५,०००/- |
आर्टिस्ट | रु. २५,०००/- |
फोटोग्राफर | रु. २५,०००/- |
Selection Process For Arogya Vibhag Thane Recruitment 2024
- सदर पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख 26, 27, 28, 29 फेब्रुवारी 2024 आणि 01 मार्च 2024 आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर हजर रहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Arogya Vibhag Thane Notification 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/duG36 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://thane.nic.in/ |
The recruitment notification has been declared from the Arogya Vibhag Thane for interested and eligible candidates. Walk-in interview applications are invited for the Gynecologists’, Pediatrician, Surgeon, Physician, Delusional, Ophthalmologist, Medical Officer, Nurse/Staff Nurse, Midwife, Biomedical Engineer, Physiotherapist, Dietician, Occupational Therapist, Speech Therapist, Public Health Nurse, Medical Record Keeper, Psychiatric Counselor , Medical Social Worker Superintendent, Psychiatric Social Worker, Blood Bank Technical Supervisor, Drug Manufacturing Officer, Dental Hygienist, C.S.S.D. Assistant, Electrician, Deputy Librarian (Deputy Librarian), Library Assistant, Curator of Museum, Health Inspector, Artist, Photographer posts. There are various Vacancies available to fill. The job location for this recruitment is Thane. Applicants need to apply Walk-in interview for Arogya Vibhag Thane Recruitment 2024. Arogya Vibhag Thane Walk-in interview Application is started form 26th, 27th, 28th, 29th February 2024, and 01st of March 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Arogya Vibhag Thane Bharti Registration Link. For more details about Educational Qualification For AVT Midwife Notification 2024, Arogya Vibhag Thane Bharti 2024, Arogya Vibhag Thane walk-in-interview Bharti 2024 visit our website www.MahaBharti.in.
Arogya Vibhag Thane Bharti 2024 Details |
|
???? Name of Department | Arogya Vibhag Thane |
???? Recruitment Details | Arogya Vibhag Thane Recruitment 2024 |
???? Name of Posts | Gynecologists, Pediatrician, Surgeon, Physician, Delusional, Ophthalmologist, Medical Officer, Nurses/Staff Nurses, Midwife, Biomedical Engineers, Physiotherapists, Dieticians, Occupational Therapists, Speech Therapists, Public Health Nurses, Medical Record Keeper, Psychiatric Counselor, Medical Social Worker Superintendent, Psychiatric Social Worker, Blood Bank Technical Supervisor, Drug Manufacturing Officer, Dental Hygienist, C.S.S.D. Assistant, Electrician, Deputy Librarian (Deputy Librarian), Library Assistant, Curator of Museum, Health Inspector, Artist, Photographer |
???? Job Location | Thane |
✍????Application Mode | walk-in-interview |
✉️ Walk-in Address | Read PDF |
✅Official WebSite | https://thane.nic.in/ |
Educational Qualification For AVT Midwife Notification 2024 |
|
Gynecologists | MBBS MD/DNB, OBGY |
Pediatrician | MBBS., MD PEDIATRICS |
Surgeon | MBBS., MS |
Physician | MBBS., MD., MEDICINE |
Delusional | MBBS., MD., ANESTHESIA |
Ophthalmologist | MBBS., MD., OPTHALMOLOGIST |
Medical Officer | Degree in Medicine from a recognized University. (MBBS) |
Nurses/Staff Nurses | Passed Higher Secondary School Certificate Examination (H.S.C.) of Board of Education recognized by Maharashtra State Government. |
Midwife | Passed Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Examination in Secondary School. (S.S.C.) |
Biomedical Engineers | Passed Engineering Degree (in Biomedical Subject) from a recognized University |
Physiotherapists | Degree in Physiotherapy (BPTH) from a recognized university |
Dietician | Degree in Home Science (with Food and Nutrition) from a recognized University |
Occupational Therapist | B.O.T.H. from a recognized university. (Occupational Therapy and Rehabilitation) Degree in the subject. |
Speech Therapist | Bachelor of Arts (SLP) degree from a recognized University. |
Public Health Nurse | Diploma in General Nursing and Midwifery from a recognized institution. |
Medical Record Keeper | Degree in Science (B.Sc.) from a recognized University |
Psychiatric Counselor | Passed Master of Arts (Clinical Psychology) examination from a recognized university |
Medical Social Worker Superintendent | A Master’s Degree (MSW) in Sociology from a recognized university. |
Psychiatric Social Worker | Master’s Degree in Social Work (MSW) from a recognized university |
Blood Bank Technical Supervisor | Diploma in Medical Laboratory Technology or Transfusion Medicine or Blood Bank Technology after १०+२ with one year experience in the testing of blood or its components or both in licensed Blood Centre |
Drug Manufacturing Officer | Degree in Pharmaceutical Science (B. Pharm.) from an institution recognized by the Pharmacy Council. |
Dental Hygienist | Dental Hygienist Technician degree from a recognized university |
C.S.S.D. Assistant | Passed Certificate Examination in Higher Secondary Schools of Board of Education recognized by Maharashtra State Government. (with Science Branch) |
Electrician | Passed Secondary School Certificate Examination (S.S.C.) of Board of Education recognized by Maharashtra State Government. |
Deputy Librarian (Deputy Librarian) | Degree in Library Science (B.Lib.) from a recognized University. |
Library Assistant | Degree in Science from a recognized University. |
Curator of Museum | Degree in Science (BSc.) from a recognized University |
Health Inspector | Degree in Science from a recognized University. |
Artist | Fine Arts degree from a recognized university. |
Photographer | Must be Graduate of Arts (G.D.R.) |
Age Criteria Arogya Vibhag Thane Library Assistant Bharti 2024 |
|
Gynecologists | — |
Pediatrician | — |
Surgeon | — |
Physician | — |
Delusional | — |
Ophthalmologist | — |
Medical Officer | — |
Nurses/Staff Nurses | — |
Midwife | — |
Biomedical Engineers | — |
Physiotherapists | — |
Dietician | — |
Occupational Therapist | — |
Speech Therapist | — |
Public Health Nurse | — |
Medical Record Keeper | — |
Psychiatric Counselor | — |
Medical Social Worker Superintendent | — |
Psychiatric Social Worker | — |
Blood Bank Technical Supervisor | — |
Drug Manufacturing Officer | — |
Dental Hygienist | — |
C.S.S.D. Assistant | — |
Electrician | — |
Deputy Librarian (Deputy Librarian) | — |
Library Assistant | — |
Curator of Museum | — |
Health Inspector | — |
Artist | — |
Photographer | — |
Salary Details For Gynecologists Arogya Vibhag Thane Job 2024 |
|
Gynecologists |
|
Pediatrician |
|
Surgeon | Rs.1,10,000/- |
Physician | Rs.1,10,000/- |
Delusional |
|
Ophthalmologist |
|
Medical Officer | Rs.75,000/- |
Nurses/Staff Nurses | Rs. 30,000/- |
Midwife | Rs.18,000/- |
Biomedical Engineers | Rs. 30,000/- |
Physiotherapists | Rs. 30,000/- |
Dietician | Rs. 30,000/- |
Occupational Therapist | Rs. 25,000/- |
Speech Therapist | Rs. 25,000/- |
Public Health Nurse | Rs. 25,000/- |
Medical Record Keeper | Rs. 25,000/- |
Psychiatric Counselor | Rs. 25,000/- |
Medical Social Worker Superintendent | Rs. 25,000/- |
Psychiatric Social Worker | Rs. 25,000/- |
Blood Bank Technical Supervisor | Rs. 25,000/- |
Drug Manufacturing Officer | Rs. 25,000/- |
Dental Hygienist | Rs. 25,000/- |
C.S.S.D. Assistant | Rs. 25,000/- |
Electrician | Rs. 25,000/- |
Deputy Librarian (Deputy Librarian) | Rs. 25,000/- |
Library Assistant | Rs. 25,000/- |
Curator of Museum | Rs. 25,000/- |
Health Inspector | Rs. 25,000/- |
Artist | Rs. 25,000/- |
Photographer | Rs. 25,000/- |
Application Fee For AVT Walk-in Interview Vacancy 2024 |
|
Gynecologists | No Application Fee required |
Pediatrician | No Application Fee required |
Surgeon | No Application Fee required |
Physician | No Application Fee required |
Delusional | No Application Fee required |
Ophthalmologist | No Application Fee required |
Medical Officer | No Application Fee required |
Nurses/Staff Nurses | No Application Fee required |
Midwife | No Application Fee required |
Biomedical Engineers | No Application Fee required |
Physiotherapists | No Application Fee required |
Dietician | No Application Fee required |
Occupational Therapist | No Application Fee required |
Speech Therapist | No Application Fee required |
Public Health Nurse | No Application Fee required |
Medical Record Keeper | No Application Fee required |
Psychiatric Counselor | No Application Fee required |
Medical Social Worker Superintendent | No Application Fee required |
Psychiatric Social Worker | No Application Fee required |
Blood Bank Technical Supervisor | No Application Fee required |
Drug Manufacturing Officer | No Application Fee required |
Dental Hygienist | No Application Fee required |
C.S.S.D. Assistant | No Application Fee required |
Electrician | No Application Fee required |
Deputy Librarian (Deputy Librarian) | No Application Fee required |
Library Assistant | No Application Fee required |
Curator of Museum | No Application Fee required |
Health Inspector | No Application Fee required |
Artist | No Application Fee required |
Photographer | No Application Fee required |
Arogya Vibhag Thane C.S.S.D. Assistant Vacancy Details |
|
Gynecologists | 20 |
Pediatrician | 04 |
Surgeon | 04 |
Physician | 04 |
Delusional | 04 |
Ophthalmologist | 04 |
Medical Officer | 12 |
Nurses/Staff Nurses | 100 |
Midwife | 100 |
Biomedical Engineers | 01 |
Physiotherapists | 01 |
Dietician | 01 |
Occupational Therapist | 01 |
Speech Therapist | 02 |
Public Health Nurse | 01 |
Medical Record Keeper | 03 |
Psychiatric Counselor | 02 |
Medical Social Worker Superintendent | 03 |
Psychiatric Social Worker | 02 |
Blood Bank Technical Supervisor | 02 |
Drug Manufacturing Officer | 08 |
Dental Hygienist | 01 |
C.S.S.D. Assistant | 03 |
Electrician | 02 |
Deputy Librarian (Deputy Librarian) | 01 |
Library Assistant | 01 |
Curator of Museum | 02 |
Health Inspector | 02 |
Artist | 01 |
Photographer | 01 |
All Important Dates For Medical Officer Recruitment 2024 |
|
⏰Walk in Date | 26th, 27th, 28th, 29th February 2024, and 01st of March 2024. |
Arogya Vibhag Thane walk-in-interview Bharti 2024 Important Links |
|
???? Full Advertisement | जाहिरात |
✅ Official Website | 📝 अर्ज करा |
Table of Contents
updated information
No
Bach party and then you have any questions please feel better soon love