सोलापूर आरोग्य विभाग भरती 2021 – शुद्धीपत्रक

Arogya Vibhag Solapur Bharti 2021

Arogya Vibhag Solapur Bharti 2021 : As there are no vacancies for medical officers, the call for applications has been stopped immediately. If the post of Medical Officer becomes vacant from now on, the advertisement will be published again.

सोलापूर जिल्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ, संवर्गातील विद्य्कीय अधिकारी या पदावर कंत्राटी वैद्यकीय अधिकारी भरतीकरिता MBBS/ BAMS पात्र उमेदवारांना मुलाखती द्वारे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्यासाठी कंत्राटी पदभरती करणे करिता महिन्यातील दर मंगळवारी व शुक्रवारी अर्ज करणे कमी दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले होते.

परंतु, सध्या रिक्त पदे नसल्यामुळे तूर्तास अर्ज मागविणे थांबविण्यात आले आहे. यापुढे सदर वैद्यकीय अधिकारी यांचे पदे रिक्त झाल्यास पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.


Arogya Vibhag Solapur Bharti 2021: Arogya Vibhag Solapur is going to conduct walk-in interview for the 28 vacancies to fill with the posts. The employment place for this recruitment is Solapur. Further details are as follows :-

Arogya Vibhag Solapur 2021 Published a new Advertisement for the Vacancies. Now Eligible candidates can submit their application online through zpsolapur.gov.in this Website. There are Total 28 Vacancies advertisement is published by NHM Solapur Recruitment Department.

Arogya Vibhag Solapur Bharti 2021 Details

Arogya Vibhag Solapur Bharti 2021 : सार्वजनिक आरोग्य विभाग, सोलापूर येथे वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिन्यातील प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी कार्यालयीन वेळेत मुलाखतीकरिता हजर राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Arogya Vibhag Solapur Recruitment 2021 Details

विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग, सोलापूर (Arogya Vibhag Solapur)
पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
पद संख्या 28 Vacancies
नोकरी ठिकाण सोलापूर (Solapur)
वयोमर्यादा 58 वर्षे (58 Years)
निवड प्रक्रिया  मुलाखत
मुलाखतीचा पत्ता
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय
अधिकृत वेबसाईट zpsolapur.gov.in

Arogya Vibhag Bharti 2021 – रिक्त पदे 

Arogya Vibhag Solapur Bharti 2021

Eligibility Criteria For Public Health Department Solapur Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता MBBS/BAMS

Arogya Vibhag Vacancy Details

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) 28 Vacancies

All Important Dates

मुलाखतीची तारीख महिन्यातील प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी

Selection Process For Arogya Vibhag Recruitment 2021

 • आरोग्य विभाग सोलापूर भरती 2021 करिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
 • मुलाखतीचा पत्ता –
  • जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय

Interviews have been conducted for Health Department Solapur Recruitment 2021. Interested and eligible candidates should be present for the interview. Interview Address – “District Health Officer’s Office

Age Limit Details: zpsolapur.gov.in

 • The age of the candidate should not be more than 58 years till the day of the interview.

Application Fees Details:

 • Open Categories – Rs. 500/-
 • Reserve Categories – Rs. 300/-

Important Links For Public Health Department Solapur Bharti 2021

PDF जाहिरात
https://bit.ly/3e7vUYI
अधिकृत वेबसाईट
zpsolapur.gov.in

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

7 Comments
 1. Vipul Ashok padvi says

  BSC. MLT CHALEL KA SIR

 2. Pavitra says

  Anm sathi nahi ka job

 3. Laxmi says

  GNM staff nures

 4. Iresh says

  List kadi lagnar ahe.

 5. Iresh says

  Merit

 6. Sonali says

  Staff nures Anm ,Gnm,ka BSc pls mention kra

 7. Sourav Sharma says

  JK police 👮

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड