Arogya Vibhag Gadchiroli Recruitment 2025 | आरोग्य विभाग गडचिरोली अंतर्गत “या” पदांवर भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी!! –
Arogya Vibhag Gadchiroli Offline Application 2025
Arogya Vibhag Gadchiroli Bharti 2025
Arogya Vibhag Gadchiroli Recruitment 2025: गडचिरोली आरोग्य विभाग 2025 मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याची अपेक्षा आहे. या जिल्ह्यात मुख्यतः आदिवासी लोकसंख्या असल्याने आरोग्य सेवांचा विकास ही प्राथमिकता आहे. त्यामुळे आरोग्य सेवक, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी, आणि इतर वैद्यकीय तसेच तांत्रिक पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येण्याची शक्यता आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अपेक्षित भरती प्रक्रियेची माहिती:
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पात्रता निकष: संबंधित पदांसाठी शैक्षणिक अर्हता (जसे की 10वी, 12वी, पदवी किंवा संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा) व वयोमर्यादा (सामान्यतः 18 ते 38 वर्षे) लागू होईल.
- भरती प्रक्रिया:
- ऑनलाईन अर्ज नोंदणी.
- लेखी परीक्षा व/किंवा मुलाखत.
- कागदपत्र पडताळणी.
- महत्त्वाचे पद:
- आरोग्य सेवक/सेविका.
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ.
- फार्मासिस्ट.
- वैद्यकीय अधिकारी.
- परिचारिका (स्टाफ नर्स).
तयारीसाठी सूचना:
उमेदवारांनी आधीच अभ्यासक्रमाचा आढावा घ्यावा, मागील भरती प्रक्रियेतील प्रश्नपत्रिका सोडवाव्यात, आणि सरकारी भरती संदर्भातील अधिकृत संकेतस्थळे नियमितपणे तपासावीत.
माहिती मिळवण्यासाठी:
गडचिरोली जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ (gadchiroli.gov.in) आणि महाराष्ट्र आरोग्य विभागाचे पोर्टल (arogya.maharashtra.gov.in) येथे भरतीसंबंधित अद्ययावत माहिती वेळोवेळी प्रकाशित केली जाईल.
अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच रिक्त जागा, अर्जाची अंतिम तारीख, आणि प्रक्रियेचे तपशील जाहीर होतील. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
Arogya Vibhag Gadchiroli Bharti 2024: Arogya Vibhag Gadchiroli (Public Health Department Gadchiroli) has published a new recruitment notification for the posts of “Secretary, Pharmacist, Office Assistant”. There are total of Various vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Gadchiroli. Eligible candidates apply before the last date. The Last date of Application is the 08 Days (20th of July 2024). For more details about Arogya Vibhag Gadchiroli Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
आरोग्य विभाग गडचिरोली अंतर्गत “सेक्रेटरी, फार्मसीस्ट, ऑफिस असिस्टेंट “ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 दिवस (20 जुलै 2024) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सेक्रेटरी, फार्मसीस्ट, ऑफिस असिस्टेंट
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गडचिरोली
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – शोधग्राम, पोस्ट चातगाव, तालुका धानोरा, जि. गडचिरोली, महाराष्ट्र, पिन: ४४२६०६.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 दिवस (20 जुलै 2024)
- अधिकृत वेबसाईट – https://www.zpgadchiroli.in/
Educational Qualification For Arogya Vibhag Gadchiroli Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सेक्रेटरी | पोस्टग्रॅजुएट डिग्री |
फार्मसीस्ट | बी.फार्म/डी. फार्म |
ऑफिस असिस्टेंट | डिग्री |
Salary Details For Arogya Vibhag Gadchiroli Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सेक्रेटरी | Rs. ३५,०००/- |
फार्मसीस्ट | Rs. २०,०००/- |
ऑफिस असिस्टेंट | Rs. २५,०००/- |
How To Apply For Arogya Vibhag Gadchiroli Vacancy 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
- अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 दिवस (20 जुलै 2024) आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.zpgadchiroli.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/efsSY |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.zpgadchiroli.in/ |
Table of Contents