आरोग्य विभाग गडचिरोली भरती २०१९
Arogya Vibhag Gadchiroli Bharti 2019
आरोग्य विभाग गडचिरोली येथे वैद्यकीय अधिकारी, वाहनचालक कम सपोर्ट स्टाफ पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, वाहनचालक कम सपोर्ट स्टाफ
- पद संख्या – २ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS/BAMS असावा/ उमेदवाराकडे अवजड वाहन परवाना असावा.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – सिरोंचा , गडचिरोली
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ नोव्हेंबर २०१९ आहे.
- अर्ज पाठविण्याचा पता – तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, सिरोंचा गडचिरोली
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App