Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षेतील उमेदवारांना मॅटचा दिलासा!! Arogya Vibhag Bharti 2024

Arogya Vibhag Bharti 2024 -arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Bharti 2024 Update

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत घेतलेल्या परीक्षेतून आणि छाननी प्रक्रियेतून स्टाफ नर्स पदासाठी निवड झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सदोष ठरवून विभागाने सात उमेदवारांची निवड रद्द केली होती. याबाबत संबंधीत उमेदवारांनी महाराष्ट्र अॅडमिनिस्टेव्टीव्ह ट्रिब्युनल अर्थात मॅटकडे अर्ज केला होता. मॅटने आरोग्य विभागाच्या जाहिरात प्रकियेवर प्रश्न उपस्थित करून त्या सात उमेदवारांची निवड रदद्दचा निर्णय अयोग्य ठवला. परिणामी या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सार्वजनिक आरोग्य विभागाने स्टाफ नर्स पदासाठी जाहिरात प्रसिध्द केली होती. या जाहिरातीनुसार प्रीती चौहान (कणेरीवाडी), शुभदा कांबळे (बालिंगा), धनश्री पोवार (कोल्हापूर), सायली मिसाळ (वडणगे), निशात अत्तार (सांगली), अरुणा दांडेकर (रा.नांदेड), कांचन खाडे (ठाणे) यांनी अर्ज केला होता. कागदपत्रांची छाननी करून अर्जदारांनी निवड करून त्यांना नियुक्ती पत्रेही दिली होती. मात्र त्यानंतर आरोग्य विभागाने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत बदल केल्याचे कारण देत सात उमेदवारांची निवड रदद केली होती. उमेदवारांनी अॅड. योगेश जोशी (कडीत्रेकर) यांच्यामार्फत मॅटमध्ये धाव घेतली होती. मॅटच्या अध्यक्षांनी आरोग्य विभागाची भरती प्रकिया तपासून तसेच अॅड. जोशी यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून सात उमेदवारांची निवड रद्द करण्याचा निर्णय अयोग्य ठरवला आहे.

आरोग्य विभागाने सुरुवातील प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमध्ये शासकीय शैक्षणिक संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थेतील विदद्यार्थ्यांसाठी कोटा पध्दतीचा उल्लेख केला नव्हता. त्यानंतर आठ दिवसांनी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत शुध्दीपत्रकाचा उल्लेख न करताच कोटा पध्दतीचा अवलंब केला. मात्र, त्यापूर्वीच भरलेल्या अर्जासंदर्भात काहीच निर्णय घेतला नाही. कोटा पध्दत लागू केल्याचे उमेदारांना कळविले नाही. यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.


निमगूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला १९ गावे जोडली असून, पाच उपकेंद्रे जोडली आहेत. मात्र या ठिकाणी तीन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर असून, एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर जबाबदारी असल्याने त्यांच्या कामानिमित्त ते रजेवर गेल्यास अथवा काही कारणास्तव उशीर झाल्यास तोपर्यंत रुग्णांना थांबावे लागते अशी स्थिती आहे.

त्यामुळे या आरोग्य केंद्राची अवस्था स्वतःच आजारी पडल्यासारखी झाली आहे. येथे कर्मचारी भरती करून सुविधा पुवाव्यात, अशी मागणी होत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ११ पदे रिक्त असून, कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने एकेकाळी जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था वाईट झाल्याने पाहिजे तशी रुग्णसेवा मिळत नसल्याने रुग्णांनी पाठ फिरविली आहे.

ओपीडीत बाह्यरुग्णांची संख्या कमी झाली आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांना बंधन राहिले नाही. कर्मचारी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून भेट दिली नसल्याचे चित्र आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी वेळेवर येत नसल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत असून, सर्वसामान्य जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधनिर्माण अधिकारी आहे. त्यांनाही इतरत्र भार दिल्याने या ठिकाणी रुग्णांना औषधे ज्यांना त्याविषयी काहीच माहिती नाही ते औषधवाटप करत असतात.

यात चुकीचा औषधोपचार झाल्यास कोण जबाबदार राहील, असा प्रश्न विचारला जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र महामार्ग क्रमांक सहावर लगत असून, अपघात घडत असतात. मात्र त्यांना निवासी वैद्यकीय अधिकारी नसल्याने वेळेवर उपचारासाठी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जावे लागते. तिथेही अशीच परिस्थिती आहे.

ते फक्त प्राथमिक उपचार करतात. त्या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे, म्हणून ते धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवितात. अपघात झालेल्या रुग्णावर वेळेवर उपचार होणार नसेल तर रुग्णाचे प्रकृती गंभीर होते. रुग्ण दगावण्याची शक्यता असते म्हणून वरिष्ठांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे

या केंद्रात दोन कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी द्यावेत, तसेच रिक्त पदांची तातडीने नियुक्ती व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सक्षम वैद्यकीय अधिकारी नसल्याने कर्मचारी वर्ग वेळेवर येत नाही. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी कमी असल्याने कुणावर प्रभाव पडत नाही.

या ठिकाणी कायमस्वरूपी दोन निवासी वैद्यकीय अधिकारी असणे काळाची गरज असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे. वेळोवेळी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्यावी व माहिती घ्यावी तसेच कर्मचारी वर्गाला समाज द्यावी, अशी मागणी होत आहे.

निमगूळ प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती

पदाचे नाव मंजूरपद भरलेली पद रिक्त पदे

वैद्यकीय अधिकारी ३ १ २

औषधनिर्माण अधिकारी १ १ अतिरिक्त पदभार

प्रयोगशाळा वैज्ञानिक १ रिक्त १

आरोग्यसेविका ६ २ ४

आरोग्यसेवक ५ ३ २

परिचर ४ २ २

———————————————————————–

एकूण २५ १४ ११


Maharashtra Medical and Health Services Medical Officer Group-A Recruitment Process of Health Department has been completed. Prior to the Cabinet meeting at Vidhan Bhavan today, Chief Minister Eknath Shinde issued posting orders to 1446 MBBS doctors online. On this occasion Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Ajit Pawar, Health Minister Prof. Dr. Tanaji Sawant and members of the Cabinet were present. The Health Department has successfully implemented this recruitment process on war footing. On this occasion, the Chief Minister appealed that the vacant posts of medical officers have been recruited on a large scale and through that, timely and quality health services should be provided to the common citizens of the state.

आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाची भरती प्रकिया पूर्ण करण्यात आली. आज विधानभवनात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १४४६ एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत तसेच मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. आरोग्य विभागाने युद्धपातळीवर ही भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबविली. मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती झाली असून त्या माध्यमातून राज्यातील सामान्य नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ या संवर्गातील १७२९ रिक्त पदांसाठी एमबीबीएस व बीएएमएस उमेदवारांचे एकूण २९ हजार ५५६ अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे प्राप्त झाले होते. ६५७५ एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांनी अर्ज केले होते. एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी करुन अंतिम गुणवत्ता यादीनुसार १४४६ एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यांना आज पदस्थापनेचे आदेश देण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी गट-अ या संवर्गातील १७२९ रिक्त पदे नामनिर्देशनाने भरण्याबाबत शासनाने ३० जानेवारी २०२४ रोजी मान्यता दिली होती. याबाबत दि. ३१ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध जाहिरात करण्यात आली होती. पदभरती प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. १ ते १८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर छाननी प्रक्रिया पूर्ण करून आज आदेशही देण्यात आले. अत्यंत कमी दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्तीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. विधानभवनात झालेल्या या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर तसेच आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.


Arogya Vibhag Bharti 2024: Public Health Department of Maharashtra State has invited application for the posts of “Medical Officer Group-A”. There are total of 1729 vacancies are available. The application is to be done online. Applications will start from 01st of February 2024. Also, the last date to apply is 18th of February 2024. For more details about Arogya Vibhag Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

The recruitment process will be implemented at Arogya Vibhag. There are a total of 1729 vacancies available. Advertisements regarding Arogya Vibhag recruitment has been released and applications are invited from interested and eligible candidates. Apply in online mode and let’s know all the details of posts, eligibility, salary and application in this Arogya Vibhag Vacancy 2024. Applications are invited from interested and eligible candidates in any discipline. These applications are to be submitted directly to the Link given below by online Mode. No other mode of application will be accepted. Let’s check the Arogya Vibhag post, Arogya Vibhag post number, Arogya Vibhag educational qualification, salary application location and detailed information about Arogya Vibhag Bharti 2024, Arogya Vibhag recruitment 2024 is given below.

महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी गट-अ” पदांच्या एकूण 1729 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 01 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 18 फेब्रुवारी 2024 आहे.

 • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी गट-अ
 • पदसंख्या1729 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख01 फेब्रुवारी 2024
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख18 फेब्रुवारी 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

Arogya Vibhag Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी गट-अ 1729 पदे

Educational Qualification For Public Health Department of Maharashtra State Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी गट-अ एम.बी.बी.एस/बी.ए.एम. एस

Salary Details For Arogya Vibhag Medical Officer Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी गट-अ रु. ५६१००-१७७५००

How To Apply For Arogya Vibhag Online Application 2024

 • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.
 • अर्ज 01 फेब्रुवारी 2024 पासुन सुरु होतील.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Arogya Vibhag Application 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/qGS12
???? ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 01 फेब्रुवारी 2024 पासुन सुरु होतील) https://shorturl.at/alRSW
✅ अधिकृत वेबसाईट https://shorturl.at/dgkL5

 

The recruitment notification has been declared from the Arogya Vibhag for interested and eligible candidates. Online applications are invited for the Medical Officer Group-A posts. There are various Vacancies available to fill. The job location for this recruitment is Maharashtra. Applicants need to apply online mode for Arogya Vibhag Recruitment 2024. Arogya Vibhag Online Application is started from 15th of February 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Arogya Vibhag Bharti Registration Link. For more details about Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 Details, Health Department Maharashtra State Bharti 2024, Arogya Vibhag Medical Officer Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 Details

???? Name of Department Arogya Vibhag
???? Recruitment Details Arogya Vibhag Recruitment 2024
???? Name of Posts Medical Officer Group-A
???? Job Location Maharashtra
✍????Application Mode Online
Official WebSite https://arogya.maharashtra.gov.in/

Educational Qualification For Health Department Maharashtra State Bharti 2024

Medical Officer Group-A M.B.B.S./B.A.M. S

Age Criteria  Arogya Vibhag Recruitment 2024

Medical Officer Group-A  —

Salary Details For Public Health Department of Maharashtra State Job 2024

Medical Officer Group-A Rs. 56100-177500

Application Fee For Arogya Vibhag Medical Officer Vacancy 2024

Medical Officer Group-A No Application Fee required

Maharashtra Health Department Vacancy Details

Medical Officer Group-A  1729

All Important Dates  Public Health Department Group A Mega Recruitment 2024

⏰Last Date  15th of February 2024

Arogya Vibhag Online Bharti 2024 Important Links

????Advertisement READ PDF
???? NHAI Online Application Link Apply Online
✅ Official Website Official Website

 

 


Arogya Vibhag Bharti 2024 -arogya.maharashtra.gov.in: In Murtijapur villages, the primary health center, sub-centres, medical officers of Ayurvedic hospitals, nurses, attendants, health supervisors, health supervisors, health workers, health nurses, medicine manufacturers etc. are responsible for taking care of the health of the villagers; But in Murtijapur taluka, there are 60 vacancies of officers and employees in the hospital of the government health system, so the patients are suffering. Due to this, the dissatisfaction of the patients is increasing.

मूर्तिजापूर गाव-खेड्यांमध्ये ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, आयुर्वेदिक रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, परिचर, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य पर्यवेक्षिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषधी निर्माता आदींवर असते; परंतु मूर्तिजापूर तालुक्यात शासकीय आरोग्य यंत्रणेच्या रुग्णालयामध्ये तब्बल ६० अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये कमालीची नाराजी वाढत आहे. आरोग्य विभाग भरती करीता आवश्यक्य कागदपत्रांची यादी डाउनलोड करा तसेच या भरतीच्या जिल्ह्यानिहाय जाहिराती खालील लिंक वर उपलब्ध आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आरोग्य विभाग भरती अंर्तगत सर्व पदांचा निकाल जाहीर, PDF डाउनलोड करा – Aarogya Vibhag Bharti Result 2023

मूर्तिजापूर तालुक्यातील खेडे भागात रुग्णांच्या सेवेसाठी शासनाची चार प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि काही आयुर्वेदिक रुग्णालय आहेत. आधीच शासनाने शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे आदी दवाखान्यामध्ये पदभरती करताना लोकसंख्येच्या तुलनेत कमी पदांना मंजरी दिली आहे.

मूर्तिजापूर तालुका

 • १४७ एकूण गावे
 • १,७४,६५० लोकसंख्या
 • ८९,६८९ पुरुष
 • ८४,९६१ स्त्रिया

तालुक्यातील आरोग्य केंद्रात एकूण १९० पदे मंजूर असून, १३० पदे भरलेली आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे.

चालकाचे पद रिक्त म्हणून…

वाहन चालकाचे पद रिक्त असल्यामुळे रुग्णालयाकडे वाहन असूनही निकडीचा प्रसंग उद्भवल्यास गरजू रुग्णांना इतरत्र हलविणे कठीण जात आहे, त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दड सहन करीत खासगी वाहनातून व खासगी रुग्णवाहिकेतून शहरातील रुग्णालय गाठवे लागते

रिक्त पदे भरण्याची मागणी
मूर्तिजापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणेत रिक्त असलेल्या विविध पदांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांची चांगली होरपळ होत आहे. शासनाने तालुक्यातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत वैद्यकीय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरावी, अशी मागणी होत आहे.


Arogya Vibhag Bharti 2023 Document Verification Date

Arogya Vibhag Bharti 2024 -arogya.maharashtra.gov.in: This advance notification is being published for all the candidates to avoid unnecessary wastage of time of the candidates and the government. According to the terms and conditions mentioned in the advertisement as well as the prevailing government decision, the documents of all the candidates will be checked and the final decision will be taken in this regard.
Candidates who possess any of the following certificates viz. If the Domicile Certificate is not available, they should submit the said documents on stamp paper of Rs.100/- within 01 month from the date of appointment, otherwise the appointment order of the concerned candidate will be canceled and if any educational, reservation, experience documents submitted are found to be bogus / forged, the appointment order will be cancelled. . Affidavit documents to this effect are to be submitted by the candidate at the time of examination. Any educational, caste or experience certificate found to be false or forged at any level will result in immediate termination of service of the concerned appointee and permanent disqualification from government service and criminal offence.

आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट-क व ड संवर्गातील परीक्षा राज्यातील २९ जिल्हयामध्ये १०८ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक ३०/११/२०२३ ते ०७/१२/२०२३ व दिनांक १२/१२/२०२३ या तारखांना आयोजित करण्यात आलेली होती. परिक्षा झाल्यानंतर मे. टि.सी.एस.- आय.ओ.एन. यांचेकडून दि.१५-१२-२०२३ पासून संबंधित उमेदवाराच्या लॉगिन आय.डी. वर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तर पत्रिका (Answer Sheet) व उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देण्यात आली होती. उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) च्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि.१८-१२-२०२३ ते दि. २०-१२-२०२३ या कालावधीत टि.सी.एस. कडून लिंक खुली करून देण्यात आली होती. आरोग्य विभाग भरती करीता आवश्यक्य कागदपत्रांची यादी डाउनलोड करा तसेच या भरतीच्या जिल्ह्यानिहाय जाहिराती खालील लिंक वर उपलब्ध आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सदर प्राप्त आक्षेपांबाबत टीसीएस कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करणेत येऊन ज्या पदाच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप / हरकत समितीमार्फत स्विकृत झालेत त्या पदांच्या अंतिम (Answer Key) उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या (Log in) लॉग इन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. यापुर्वीच प्रसिध्द केल्यानुसार आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली आहे त्या संवर्गासाठी Normalization सूत्रानुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिध्द होईल.

त्यानंतर कार्यालयनिहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिध्द करण्याची कार्यवाही येईल. गुणवत्तेने निवड यादीत स्थान मिळविणा-या सर्व संबंधित उमेदवारांना याव्दारे आगाऊ सूचित करण्यात येते की, त्यांनी कागदपत्रे तपासणीकरिता सोबतच्या तक्त्यातील शैक्षणिक अर्हतेचे व इतर आवश्यक कागदपत्रे मुळ प्रतीसह साक्षाकित प्रती तयार करुन ठेवाव्यात.
उमेदवारांची आवश्यकतेनुसार Bio-metric verification करण्यात येईल. हंगामी फवारणी कर्मचा-यांचे केवळ शासन निकषानुसार देण्यात आलेली प्रमाणपत्रे ग्राहय धरण्यात येईल.

कागदपत्र तपासणी जिल्हा / विभाग स्तरावर पडताळणी प्रक्रिया करण्यात येईल.

उमेदवारांचा व शासनाचा अनावश्यक कालापव्यय टाळण्यासाठी या आगाऊ सूचना सर्व उमेदवारांसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे. जाहिरातीमधील नमूद अटी व शर्ती तसेच प्रचलित शासन निर्णयाव्दारे सर्व उमेदवारांची कागदपत्रे तपासणी व त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल.
ज्या उमेदवारांकडे खालील कागदपत्रांपैकी एखादे प्रमाणपत्र उदा. अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांनी रु.१००/- च्या स्टॅम्प पेपरवर सदरील कागदपत्रे नियुक्तीपासून ०१ महिन्यात सादर करण्यात येईल अन्यथा संबंधित उमेदवाराची नियुक्ती आदेश रदद करण्यात येईल तसेच सादर केलेले कोणतेही शैक्षणिक, आरक्षण, अनुभव कागदपत्रे बोगस / बनावट आढळून आल्यास झालेली नियुक्ती आदेश रदद करण्यात येईल. या आशयाचे प्रतिज्ञापत्र कागदपत्रे तपासणीवेळी उमेदवाराने सादर करावयाचे आहे. कोणतेही शैक्षणिक, जात किंवा अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही स्तरावर खोटे किंवा बनावट आढळल्यास संबंधित नियुक्ती धारकाची सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल व शासन सेवेसाठी कायमचे अपात्र करून फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येईल.

गट क व ड सरळसेवा भरती २०२३ कागदपत्र तपासणी

Arogya Vibhag Bharti 2024 -arogya.maharashtra.gov.in

सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे राज्यातील ग्रामीण भागात सार्वजिनक आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. सर्वच विभागातील सरळसेवा, पदोन्नतीची २३ हजार ११२ पदे रिक्त असल्याने रुग्णांना अपेक्षित असलेली आरोग्य सेवा देण्यात आरोग्य विभागाला अपयश येत आहे. टेक्निशियन नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना महागड्या चाचण्या, तपासण्या खासगी रुग्णालयांतून कराव्या लागतात. अनेक रुग्णालयांत औषधांचा तुटवडा जाणवतो. राज्यात विशेषत: ग्रामीण भागात जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून फार्मासिस्ट, टेक्निशियन, वेगवेगळ्या चाचण्यांच्या तपासणीसाठी आवश्यक असलेले लॅबचे कर्मचारी अपुरे आहेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत, ग्रामीण रुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी असूनही रुग्णांना खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यास भाग पाडतात. केवळ एका वैद्यकीय अधिकाऱ्याला वाढत्या रुग्णसेवेचा ताण पडतो. आरोग्य विभाग भरती करीता आवश्यक्य कागदपत्रांची यादी डाउनलोड करा तसेच या भरतीच्या जिल्ह्यानिहाय जाहिराती खालील लिंक वर उपलब्ध आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सार्वजनिक आरोग्य विभागात ‘अ’ गटातील क्लासवनची सरळसेवेची २५४४ पदे तर पदोन्नतीची १११३ तर ‘ब’ गटाची सरळसेवेची ९११ आणि पदोन्नतीची १८५ पदे रिक्त आहेत. शिवाय वैद्यकीय अधिकारी व्यतिरिक्त असलेली ११ हजार ६७९ सर्वाधिक पदे रिक्त असल्याने आरोग्य विभाग ‘ऑक्सिजन’वर आहे. या व्यतिरिक्त आरोग्यसेवक, आशा सेविका या ग्रामीणमध्ये आरोग्य विभागाचा ‘कणा’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांचीही संख्या अपुरी असल्याने गावपातळीवर त्याचा परिणाम दिसून येतो. सरकारी योजना खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर खरंच पोहचतात का? हा देखील संशोधनाचा भाग ठरतो. माता व अर्भक मृत्यू दर घटविण्याच्या दृष्टीने माता व बालक यांचे आरोग्य सुधारणे, पायाभूत सेवा व कर्मचारी दोन्ही दृष्टीने दुय्यम पातळीवर रुग्णालय सेवा सुधारणे, राज्यातील आरोग्य सेवेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका व इतर निम्न वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कौशल्ये व ज्ञान अद्ययावत करून त्यांना प्रशिक्षित करण्याची गरज असते. मात्र रिक्त पदांमुळे या सेवा रुग्णांपर्यंत पोहोचत नाहीत.

आरोग्य संस्थांच्या इमारतींची देखभाल व दुरूस्ती नसल्याने रुग्णालय, केंद्रांची दुरवस्था झालेली आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा विभाग १८११ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १०५८० उपकेंद्रे, आणि ३७ आश्रम शाळांद्वारे राज्यातील ग्रामीण जनतेला प्राथमिक आरोग्य सेवा पुरवीत आहे. उपकेंद्रांमध्ये प्रसूतीपूर्व तपासणी, किरकोळ आजारांवर उपचार, माता आणि बाल आरोग्य सेवा, संशयित क्षय, हिवताप, आणि कुष्ठरुग्णांची तपासणी अशा आरोग्य सेवा पुरविल्या जातात. मात्र वैद्यकीय अधिकारी आठवड्यातून दोनवेळाच येत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे. पथक येणार असल्याची माहिती मिळताच मात्र अधिकारी न चुकता हजर राहतात. इतरवेळी मात्र कर्मचाऱ्यांवरच केंद्र सुरु असते.

 

अतिदक्षता विभाग, विशेष नवजात दक्षता विभाग, जळीत विभाग, सी. टी. स्कॅन, सोनोग्राफी सेवा अनेक रुग्णालयात बंद असते. अनेकदा मशीन नादुरुस्त असल्याने रुग्णांना आठ आठ दिवस वाट पाहावी लागते. मशिन आहे तर टेक्निशियन नाही अशीही स्थिती राज्यात जिल्हा आणि सामान्य रुग्णालयांत आहे. राज्यात १०० खाटांची एकूण २८ उपजिल्हा रुग्णालये, ३० खाटांची ३८७ ग्रामीण रुग्णालये मंजूर आहेत. त्यापैकी ३६० ग्रामीण रुग्णालये कार्यरत आहेत. या ग्रामीण रुग्णालयांत एक वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, बालरोगतज्ज्ञ, वैद्यकीय चिकित्सक व भूलतज्ज्ञ यांच्या सारखे तज्ज्ञ रुग्णांना वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

पदभरतीत आरोग्यचीच पदे लटकली शासनाने सध्या जिल्हा परिषदांच्या क गटातील पदभरती सुरू केलेली आहे. यात अहमदनगर जिल्हा परिषदेचे ९३७ पदे भरायची असून यात ७२७ पदे केवळ आरोग्यचीच आहेत. यात इतर पदांसाठी परीक्षा झाली, मात्र अजून आरोग्याच्या पदांचे वेळापत्रकच जाहीर झालेले नाही. म्हणजे आरोग्य विभागाची साडेसाती येथेही संपलेली नाहीArogya Vibhag Nokar Bharti

www arogya maharashtra gov in 2023 – District Wise 

 

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

184 Comments
 1. MahaBharti says

  Arogya Vibhag Update

 2. MahaBharti says

  Result Out

 3. More pooja says

  Pharmacist freshrs aslyas job

 4. MahaBharti says

  Maha Arogya Vibhag Group C Bharti and Maha Arogya Vibhag Group D Bharti 2023 Out

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड