ARO कोल्हापूर भरती रॅली २०१९
ARO Kolhapur Recruitment Rally 2019
भारतीय सैन्य अंतर्गत सैनिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी रॅली आयोजित करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी रॅली करीता उपस्थित राहावे. रॅलीची तारीख १७ ते २७ नोव्हेंबर २०१९ आहे. ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर २०१९.
- पदाचे नाव – सैनिक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रात पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
- अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी
- नोंदणी करण्याची शेवटची तारीख – १ नोव्हेंबर २०१९
- रॅलीची तारीख – १७ ते २७ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App