ARO औरंगाबाद भरती रॅली २०१९
ARO Aurangabad Recruitment Rally 2019
ARO औरंगाबाद येथे सैनिक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी रॅली आयोजित केलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सैनिक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- वयोमर्यादा –
- शिपाई तांत्रिक नर्सिंग सहाय्यक, सैनिक लिपिक पदाकरिता – उमेदवाराचे वय १७ ते २३ वर्षे आहे.
- सैनिक फार्म पदाकरिता – उमेदवाराचे वय १९ ते २५ वर्षे आहे.
- ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – १३ ऑक्टोबर २०१९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ नोव्हेंबर २०१९
- रॅलीची तारीख – १३ ते २३ डिसेंबर २०१९
- रॅलीचा पत्ता – माननीय श्री अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट स्टेडीयम, कौसा वल्ली मुंब्रा, जि. ठाणे
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
GD chya jaga nahi aahe ka
Why there is not gd vacancies in aurangabad ARO?
If there is then when is ARO?