लष्करी सेवेची तरुणांना संधी; संभाजीनगरमध्ये अग्निवीर भरती मेळावा | ARO Aurangabad Agniveer Rally Bharti 2023
ARO Aurangabad Agniveer Rally Bharti 2023
ARO Aurangabad Agniveer Rally Bharti 2023
ARO Aurangabad Agniveer Rally Bharti 2023: The army recruitment process conducted from June 25 to July 2 at the army ground in the cantonment is for students from Aurangabad, Buldhana, Hingoli, Jalgaon, Jalna, Nanded and Parbhani districts. Students who have passed the online exam will have to download the admit cards from the website www.joinindianarmy.nic.in. Only candidates with valid admit card, affidavit and required documents will be allowed to the recruitment venue. State Transport Corporation has planned special buses for the convenience of students during the recruitment process.
सैन्य भरतीसाठी 17 ते 26 एप्रिल दरम्यान ऑनलाइन सीईई परीक्षा घेण्यात आली होती. दरम्यान यावेळी पार पडलेल्या ऑनलाइन सीईई परीक्षेतून निवडलेल्या उमेदवारांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) छावणीतील सैन्य दलाच्या मैदानावर 25 जून ते 2 जुलैदरम्यान सैन्य भरती मेळावा होत आहे.तर सैन्य भरती मेळाव्याचा तयारीसंदर्भात आढावा बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
A golden opportunity has arisen for the youth to join the army. Students with 8th and 10th pass can also apply for this recruitment. This recruitment process is going on at Chhatrapati Sambhaji Nagar and this recruitment process will continue till 2nd July.
Agniveer Recruitment for General Duty, Technical, Tradesman.
Army Recruitment Office, Sambhaji Nagar is conducting a recruitment drive for Agniveer General Duty, Agniveer Technical, Agniveer Clerk/Store Keeper Technical and Agniveer Tradesman (for 8th and 10th class) at Army Recruitment from 25th June to 2nd July. Aurangabad for eight districts of Marathwada. This is the second rally for the state of Maharashtra in the current recruitment year. The first rally was held in Nagpur earlier this month.
छावणीतील सैन्य दलाच्या मैदानावर 25 जून ते 2 जुलैदरम्यान आयोजित करण्यात आलेली सैन्य भरती प्रक्रिया औरंगबाद, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणी, आदी जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी आहे. तर ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्रे डाऊनलोड करावे लागणार आहे. वैध प्रवेशपत्र, शपथपत्र आणि आवश्यक कागदपत्रे असलेल्या उमेदवारांनाच भरतीच्या ठिकाणी परवानगी दिली जाणार आहे. भरती प्रक्रियेदरम्यान राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष बसचे नियोजन केले आहे.
सध्याच्या भरती मेळाव्याच्या मालिकेमध्ये भरती प्रक्रियेतील परिवर्तनात्मक बदलांचा समावेश करून आयोजित केले जात आहेत. ज्यामुळे भरतीचे प्रमाण जास्त, शारीरिक तंदुरुस्ती चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होण्याची टक्केवारी, उमेदवारांना कमी त्रास होणार आहे.
या भरतीसाठी ऑटोमेशन टूल्स, बायोमेट्रिक आणि पाळत ठेवणे उपकरणे आणि UIDAI च्या डिजिटल माहितीचा, डिजीलॉकर आणि सरकारी पोर्टल्सचा दस्तऐवज पडताळणीसाठी वापर केला जाणार असल्याने भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार आहे. भरती प्रक्रियेतील सर्व त्रुटी दूर करणे हा उद्देश असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Chhatrapati Sambhaji Nagar Army Rally Schedule 2023
अग्निपथ योजनेला या भागातील तरुणांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत रॅली दरम्यान भरतीसाठी आलेल्या तरुणांची शारीरिक तंदुरुस्ती चाचण्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ADG भर्ती (महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा), HQ रिक्रूटिंग झोन, पुणे यांनी मेळाव्याच्या आचारसंहितेचा आढावा घेण्यासाठी रॅलीच्या ठिकाणी भेट दिली तसेच भरती प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त केले.
कोणत्या तारखेला कोणता जिल्हा ?
औरंगाबाद 25 जून, जळगाव 26 जून, जालना आणि नांदेड जिल्ह्यांसाठी 27 जून, बुलढाणा 28 जून, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील ट्रेडमन आणि जनरल ड्युटी उमेदवारांनी 29 जून रोजी उपस्थित राहण्याचे निर्देश आहेत. तर 29 जून रोजी अग्निवीर ट्रेडमन, आर्म्स करिता औरंगाबाद, जालना, बुलढाणा, जळगाव आणि नांदेडमधील उमेदवारांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. अग्निवीर टेक्निकल, क्लर्क, स्टोअर किपर क्लर्क, आदी पदासाठी अर्ज केलेल्या औरंगाबाद, जालना, बुलढाणा, जळगाव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांकरिता 30 जून रोजी उपस्थित राहावे.
आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश
सैन्य भरती मेळाव्याचा तयारीसंदर्भात आढावा बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. यावेळी सेना भरती संचालक कर्नल प्रवीणकुमार एस. जिल्हा सैनिक अधिकारी मेजर (निवृत्त) सय्यदा फिरासत, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या रॅलीविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व यंत्रणांनी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाव्यात. भरतीच्या ठिकाणी आरोग्य पथक, शीघ्र कृती दल तैनात करण्यात यावे आणि आवश्यक अन्य सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सोबतच भरतीसाठी शहरात येणाऱ्या तरुणांसाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष बसचे नियोजन केले आहे. तर इतर विभागांकडून देखील या भरतीच्या अनुषंगाने आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
Aurangabad Rally Notification 2023
ARO Aurangabad Agniveer Rally Bharti 2023: The Army Recruitment has been conducted for the Aurangabad, Buldhana, Hingoli, Jalgaon, Jalna, Nanded and Parbhani districts at Aurangabad. Online Registration will be open from the 16th of February to the 15th of March 2023. Candidates who are permanent residents from 07 districts of Maharashtra can participate in this fair. Further details are as follows:-
Online registration is mandatory. All candidates to log in to the Join Indian Army website (www.joinindianarmy.nic.in). Registration will be opened on the 16th of February 2023 and close on the 15th of March 2023 for Agniveer General Duty, Agniveer Technical, Agniveer Clerk/ Store Keeper Technical, Agniveer tradesman (10th pass), and Agniveer Tradesman (8th pass).
अग्निपथ योजनेंतर्गत औरंगाबाद मध्ये “अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन (10वी पास), आणि अग्निवीर ट्रेड्समन (8वी पास)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन (10वी पास), आणि अग्निवीर ट्रेड्समन (8वी पास)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- वयोमर्यादा – 171⁄2 ते 21 वर्षे
- परीक्षा शुल्क – रु. 250/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023
ARO Aurangabad Agniveer Recruitment 2023
या पदांकरिता होणार भरती –
- अग्निवीर जनरल ड्यूटी (Agniveer General Duty)
- अग्निवीर टेक्निकल (Agniveer Technical)
- अग्निवीर क्लर्क / स्टोर कीपर टेक्निकल (Agniveer Clerk/ Store Keeper Technical)
- अग्निवीर ट्रेड्समैन (Agniveer Tradesman)
Category Code | Category Name |
---|---|
AVGD | Agniveer (General Duty) (All Arms) |
AVTT | Agniveer (Tech) (All Arms) |
AVCLK | Agniveer Clerk / Store Keeper Technical (All Arms) |
AVTD | Agniveer Tradesmen (All Arms) |
Educational Qualification For ARO Aurangabad Agniveer Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अग्निवीर जनरल ड्यूटी | Class 10th /Matric pass with 45% marks in aggregate and 33% in each subject. For boards following grading system, min of ‘D’ grade (33% – 40%) in individual subjects or grades with 33% in indl subjects and overall aggregate of ‘C2’ grade or equivalent corresponding to 45% in aggregate. |
अग्निवीर टेक्निकल | 10+2/Intermediate Exam Pass in Science with Physics, Chemistry, Maths and English with min 50% marks in aggregate and 40% in each subject. |
अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल | 10+2 / Intermediate Exam Pass in any stream (Arts, Commerce, Science) with 60% marks in aggregate and a minimum of 50% in each subject. Securing 50% in English and Maths/Accts/Book Keeping in Cl XII is mandatory. |
अग्निवीर ट्रेड्समन (10वी पास) | (a) Class 10th simple pass
(b) No stipulation in aggregate percentage but should have scored 33% in each subject. |
अग्निवीर ट्रेड्समन (8वी पास) | (a) Class 8th simple pass
(b) No stipulation in aggregate percentage but should have scored 33% in each subject. |
Pay, Allowances and Allied Benefits
(a) Agniveer Package
(i) The pay & emoluments of Agniveers will be as given below:-
- Year 1. Customised package – Rs 30,000/- (plus applicable allowances)
- Year 2. Customised package – Rs 33,000/- (plus applicable allowances)
- Year 3. Customised package – Rs 36,500/- (plus applicable allowances)
- Year 4. Customised package – Rs 40,000/- (plus applicable allowances)
Aurangabad Agniveer Rally 2023 – Who Can Apply
कोण करू शकतो अर्ज?
महाराष्ट्र राज्यातील, पुढील 7 जिल्ह्यांतील कायम निवासी असलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येईल.
- Aurangabad
- Buldhana
- Hingoli
- Jalgaon
- Jalna
- Nanded
- Parbhani
Important Dates For ARO Aurangabad Army Agniveer Recruitment Rally 2023
Online Registration Begin | 16th of February 2023 |
Last Date for Online Registration | 15th of March 2023 |
Online Exam Dates | 17th of April 2023 Onwards |
Medical Criteria For Aurangabad Army Rally Bharti 2023
- Eligible candidates should have healthy both ears.
- The eligible candidate should have correct binocular vision in both eyes.
- Eligible candidates should have CP – III in Color Vision.
- Eligible candidates should be able to read 6/6 in the vision chart with each eye
Important Documents – Aurangabad Army Bharti 2023
- 10वी उत्तीर्ण गुणपत्रिका
- 12वी उत्तीर्ण गुणपत्रिका आधार कार्ड
- शिक्षण प्रमाणपत्र
- सैन्य संबंध प्रमाणपत्र
- अविवाहित प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र
- क्रीडा प्रमाणपत्र
- एनसीसी प्रमाणपत्र
- डीओबी प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
How to Apply For ARO Aurangabad Army Rally 2023
- इच्छुक उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.
- ऑनलाईन पद्धतीने यशस्वीपणे नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या इमेल आयडीवर प्रवेश पत्र पाठविण्यात येईल.
- डुप्लिकेट/अपूर्ण/चुकीने भरलेला अर्ज नाकारला जाईल.
- उमेदवाराने ऑनलाइन अर्जात आधार क्रमांक टाकावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For ARO Aurangabad Agniveer Notification 2023
- The recruitment process will be conducted in two phases:-
- Phase I will be Online Common Entrance Exam at Computer Based Test Centres spread pan India and
- Phase 2 will be Recruitment Rally by AROs at Rally Venue.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For ARO Aurangabad Agniveer Application 2023
|
|
???? PDF जाहिरात | http://bit.ly/3jZ8oTB |
???? ऑनलाईन अर्ज करा | joinindianarmy.nic.in |
Table of Contents
Army conscription from 25th June to 2nd July