Army TES 46: आर्मी टेक्निकल एंट्री स्किमसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात
Army TES Application 2021
Army TES Application 2021
Army TES Application 2021 : The Indian Army has started the application process for the Technical Entry Scheme. A notification has been issued in this regard. The details of the educational qualifications required for this are given in it. Further details are given below.
Army TES 2021
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
भारतीय सैन्यातर्फे टेक्निकल एंट्री स्किमसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात नोटिफिरकेशन जाहीर करण्यात आले आहे. यासाठी लागणाऱ्या शैक्षणिक पात्रतेचा सविस्तर तपशील यामध्ये देण्यात आला आहे. बातमीतील स्टेप्स फॉलो करुन उमेदवार अर्ज भरु शकतात. ही प्रक्रिया ७ ऑक्टोबरपासून सुरु होणार होती. दुसरीकडे १०+२ टेक्निकल एंट्री स्किम ४६ भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु होण्यासोबतच याचे नोटिफिकेशन देखील भारतीय सैन्याद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Eligibility Criteria For Army Technical Entry Scheme Application 2021
भारतीय सैन्यातर्फे टीईएस-४६ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे जेइइ मेन २०२१ परीक्षेत किमान गुण असणे गरजेचे आहे. किमान गुणांची सविस्तर माहिती नोटिफिकेशन देण्यात आली आहे. याशिवाय उमेदवारांनी बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांमध्ये किमान ६० टक्के गुणांनी पास असणे गरजेचे आहे.
How to Apply For Army TES 46
- भारतीय सैन्यातमध्ये बारावीनंतर टेक्निकल कोरमध्ये भरतीसाठी आर्मी टेक्निकल एंट्री स्किम हा पर्याय आहे.
- या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना भारतीय सैन्याचे भरती पोर्टल joinindianarmy.nic.in ला भेट द्यावी लागेल.
- यानंतर होमपेजवर दिल्या गेलेल्या ऑफिसर्स एंट्री अर्ज/लॉगिनच्या लिंकवर क्लिक करा.
- नव्या पेजवर उमेदवारांनी आधी नोंदणीच्या लिंकवर क्लिक करुन दिलेले निर्देश वाचा.
- यानंतर मागितलेली माहिती भरुन सबमिटवर क्लिक करा.
- यानंतर आपला युजरनेम आणि रजिस्टर पासवर्डच्या मदतीने लॉगिन करुन संबंधित भरतीसाठी अर्ज सबमिट करा.
Table of Contents