सैन्य सेवा कॉर्प भरती २०१९

Army Service Corp Recruitment 2019

सैन्य सेवा कोर्प येथे फायरमॅन, फायर इंजिन चालक, औद्योगिक कामगार पदाची २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०१९ आहे.

 • पदाचे नावफायरमॅन, फायर इंजिन चालक, औद्योगिक कामगार
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी पास असावा.
 • वयोमर्यादा –
  • खुल्या प्रवर्गासाठी – १८ ते २५ वर्षे
  • ओबीसी प्रवर्गासाठी – १८ ते २८ वर्षे
  • एस. सी. / यें. टी. प्रवर्गासाठी – १८ ते ३० वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता –
  • फायरमॅन, फायर इंजिन चालक, औद्योगिक मजूर पदांकरिता – कमांडिंग ऑफिसर ८९८  बीएन एएससी पिन ९०५८९८ सी / ओ एपीओ
  • फायरमॅन पदांकरिता – 45 कंपनी सैन्य सेवा कॉर्प ‘बी’ आग्रा कॅंट, (यूपी) पिन २८२००१
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात १   जाहिरात २


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप