इंडियन आर्मीमध्ये NCC विशेष प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अर्जातील बदल, जाणून घ्या अधिक माहिती
Army Recruitment Special Entry
Changes In NCC special Admission Procedure
Army Recruitment Special Entry : As per the notification of NCC Special Entry – 54, NCC Cadets holding ‘A’ and ‘B’ grading in ‘C’ Certificate with min 50% marks in graduation are only eligible to apply. Grading C_with_RD_Parade has been erroneously added in drop-down menu in the application form due to a technical glitch. Candidates who have selected ‘C_with_RD_Parade’ as their option for grading in C certificate are required to make necessary amendment and resubmit application before the last date of closing of application
भारतीय सैन्यदलाद्वारे आयोजित राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विशेष प्रवेश प्रक्रियेच्या ५४ व्या अभ्यासक्रमांतर्गत अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे. एनसीसी विशेष प्रवेश प्रक्रिये अंतर्गत अर्जात बदल !!
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यामध्ये ज्या उमेदवारांनी सी-सर्टिफीकेटच्या श्रेणीमध्ये ‘सी विथ आरडी परेड’ असा पर्याय निवडला आहे, त्या उमेदवारांनी काही बदल करत ऑनलाइन अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्या तारखेपूर्वी पुन्हा अर्ज करण्याचे आवाहन सैन्यदलाद्वारे करण्यात आले आहे गेल्या महिन्यात एनसीसी विशेष प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरवात झाली. ही प्रवेश प्रक्रिया पदवीमध्ये ५० टक्के गुणांसह एनसीसीचे प्रशिक्षण पूर्ण करत ‘सी प्रमाणपत्रात’ अ किंवा ब श्रेणी असलेल्या महिला व पुरुष उमेदवारांसाठी आहे.
यामध्ये एकूण ५५ राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी काहींनी ऑनलाइन अर्ज भरताना सी प्रमाणपत्रातील श्रेणीसाठी ‘सी विथ आरडी परेड’ असा पर्याय निवडला होता.
दरम्यान हा पर्याय तांत्रिक बिघाडामुळे चुकून अर्जातील विविध पर्यायांमध्ये जोडला गेला होता. त्यामुळे हा पर्याय निवडलेल्या उमेदवारांनी त्वरित आवश्यक सुधारणा करून अर्ज बंद होण्याच्या अंतिम तारखेपूर्वी पुन्हा अर्ज भरण्यास सैन्यदलाने जाहीर करण्यात आलेल्या सूचनेत नमूद करणय्ता आले आहे.
उमेदवारांना यासाठी सैन्यदलाच्या www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल. दरम्यान अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १५ फेब्रुवारी ठेवण्यात आली आहे.
Indian Army Bharti 2023- Click Her For Online Application and All Details
Indian Army Recruitment Special Entry
Army Recruitment Special Entry: Applications are invited from candidates for the 52nd Course in the Indian Army under the NCC Special Admission Scheme starting from October 2022. Interested and eligible candidates can apply till April 13. Further details are as follows:-
Indian Army Application For 55 Posts
इंडियन आर्मीमध्ये ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होणार्या एनसीसी विशेष प्रवेश योजनेअंतर्गत ५२ व्या कोर्ससाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १३ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशिल देण्यात आला आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
भारतीय सैन्यात (Indian Army) सामील होण्यासाठी इच्छुक असलेल्या एनसीसी कॅडेट्ससाठी (NCC Cadade) महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. इंडियन आर्मीमध्ये ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होणार्या एनसीसी विशेष प्रवेश योजनेअंतर्गत ५२ व्या कोर्ससाठी (SSC) पुरुष आणि महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार लष्कराच्या अधिकृत भरती पोर्टल joinindianarmy.nic.in वर जाऊन त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. आर्मी स्पेशल एंट्रीसाठी (Army Special Entry) १३ एप्रिल २०२२ दुपारी ३ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे.
Army Recruitment Special Entry Eligibility Criteria
- एनसीसी विशेष भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून किमान ५०% गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- किमान बी ग्रेडसह एनसीसीचे सी प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे गरजेचे आहे.
- १ जुलै २०२२ रोजी उमेदवारांचे वय १९ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- याचा अर्थ उमेदवाराचा जन्म १ जुलै २०२२ च्या आधी आणि १ जुलै २००३ च्यानंतर झालेला नसावा.
Special Entry For NCC Cadets – Selection Process
- उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अर्ज तपशिलांच्या आधारे उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल.
- या उमेदवारांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (services selection board, SSB) द्वारे पाच दिवसांसाठी मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.
- या टप्प्यात दोन भाग असतील.
- पहिल्या भागात अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दुसऱ्या भागात उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- तर दुसऱ्या भागात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले जाईल.
- एसएससी फेरीतील कामगिरीच्या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाईल.
Recruitment process has been started for Cook and other posts in Indian Army. A total of 40 posts will be filled under this. In such cases, candidates wishing to apply for these posts will have to visit the official website indianarmy.nic.in and view the notification. At the same time, the last date to apply for these posts is April 11, 2022, within 30 days from the date of publication of the advertisement. Candidates should note that apply before the last date of application, as the large number of applications increases the load on the official website many times, which makes it difficult to apply.
- भारतीय लष्कराने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय अनारक्षित श्रेणीसाठी १८ ते २५ वर्षे असावे.
- तसेच, OBC प्रवर्गासाठी १८ ते २८ वर्षे आणि SC/ST प्रवर्गासाठी १८ ते ३० वर्षे असावे.
- एकूण १४ पदांमध्ये कुक – ९ पदे, शिंपी – १ पद, नाभिक – १ पद, रेंज चौकीदार -१ पद आणि सफाईवाला – २ पदांचा समावेश आहे.
Table of Contents