आर्मी पब्लिक स्कूल भरती २०१९

Army Public School Bharti 2019

आर्मी पब्लिक स्कूल येथे शिक्षक पदाच्या एकूण अंदाजे ८००० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन नोंदणी करायची आहे. नोंदणी करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार B.Ed, मास्टर डिग्री, पदवी आणि पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • फीस– रु. ५०० /-
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन नोंदणी
  • नोंदणी करण्याची शेवटची तारीख – २१ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

 जाहिरात   ऑनलाईन नोंदणी करा


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !