आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे येथे लॅब सहाय्यक पदांची भरती

Army Institute of Technology Pune Bharti 2021

Army Institute of Technology Pune Bharti 2020 : आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे येथे सहसंचालक व प्रशासन प्रमुख पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2021 आहे.

महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसहसंचालक व प्रशासन प्रमुख
  • शैक्षणिक पात्रता – Retired Army Officers Col/ Col (TS)
  • नोकरी ठिकाण – पुणे 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासंचालक, AWES सेल, मुख्यालय दक्षिणी कमांड, पुणे – 411001 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 मार्च 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Army Institute of Technology Pune Bharti 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/3oJZoy2
अधिकृत वेबसाईट : www.aitpune.com


Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड