Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे भरती २०१९

Army Based workshop Kirkee, Pune Recruitment 2019

आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथे ट्रेड अप्रेंटीस पदांच्या एकूण २७२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख  ७ सप्टेंबर २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रताउमदेवार पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा, ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI): संबंधित ट्रेड मध्ये ITI असावा.
  • नोकरी ठिकाण – पुणे, महाराष्ट्र
  • अर्ज करण्याचा पत्ता – ५१२ आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे ४११००३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ सप्टेंबर २०१९ आहे.
  • वयोमर्यादा१४ वर्षापेक्षा कमी नसावे.

अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

जाहिरात  📝 अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड