सशस्त्र सेना न्यायाधिकरण भरती २०२०

Armed Forces Tribunal Recruitment 2020

सशस्त्र सेना न्यायाधिकरण येथे विविध पदांच्या एकूण १०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावउपनिबंधक, विभाग अधिकारी / न्यायाधिकरण अधिकारी, प्रधान खाजगी सचिव, न्यायाधिकरण मास्टर / स्टेनोग्राफर ग्रेड – I, सहाय्यक, कनिष्ठ लेखा अधिकारी, उच्च विभाग लिपिक, आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी, निबंधक, सहनिबंधक, मुख्य खाजगी सचिव, खाजगी सचिव, सहाय्यक
  • पद संख्या – १०० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताप्रधान निबंधक, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रधान खंडपीठ, वेस्ट ब्लॉक-आठवा, सेक्टर -१, आर. के. पुरम, नवीन दिल्ली – ११००६६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : http://bit.ly/39nvlF6

PDF जाहिरात २ : http://bit.ly/2vjcYSO

अधिकृत वेबसाईट : http://aftdelhi.nic.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप