सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत 04 रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा!! | Armed Forces Tribunal Bharti 2025
Armed Forces Tribunal Offline Application 2025
Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025
Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025: Armed Forces Tribunal invites applications for the posts of “Registrar” posts. There are a total of 04 vacancies available to fill posts. Eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of applications is 04th of March 2025. For more details about Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत “रजिस्ट्रार” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकसून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – रजिस्ट्रार
- पद संख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान निबंधक, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रधान खंडपीठ, पश्चिम ब्लॉक-VIII, सेक्टर-I, आर.के. पुरम, नवी दिल्ली 110 066
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मार्च 2025
- अधिकृत वेबसाईट – https://aftdelhi.nic.in/
Armed Forces Tribunal Mumbai Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
रजिस्ट्रार | 04 |
How to Apply For Armed Forces Tribunal Mumbai Recruitment 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज शेवटच्या तारखेअगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For aftdelhi.nic.in Mumabi Recruitment 2025
|
|
📑PDF जाहिरात |
https://shorturl.at/cHMUZ |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://aftdelhi.nic.in/ |
Table of Contents