आर्किटेक्चर प्रवेशासाठी आता PCM आवश्यक!! जाणून घ्या

Architecture Admission 2022

Architecture Admission 2022

Architecture Admission 2022: In order to get admission in Bachelor of Architecture, students must take PCS as a compulsory subject in 12th standard. The decision to make PCM mandatory for admission to architecture courses will apply to all colleges. Further details are as follows:-

बॅचलर ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांनी बारावीमध्ये पीसीएस हा अनिवार्य विषय घेणे आवश्यक आहे. आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पीसीएम अनिवार्य करण्याचा निर्णय सर्व महाविद्यालयांना लागू असणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दोन दिवसांपूर्वी ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ने B.Arch प्रवेशासाठी सक्तीच्या विषयांच्या यादीतून पीसीएस हा विषय वगळला होता पण आता तो पुन्हा सक्तीचा करण्यात आला आहे. एआयसीटीई मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये आर्किटेक्चर अभ्यासक्रमांच्या परीक्षा आणि प्रवेशाचे नियम काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरने ठरविलेले असतात. एआयसीटीईच्या निर्णयाला आर्किटेक्चर काऊन्सिलने विरोध केला होता. हे पाहता एआयसीटीईने आर्किटेक्चर प्रवेश नियम प्रक्रियेतून स्वतःला वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

Member Secretary of AICTE Pvt. According to Rajiv Kumar, admissions for the five-year degree course in architecture will be subject to the prescribed terms and parameters of the Council of Architecture. A notification in this regard has been issued on March 30.

The Council of Architecture has clarified that one will not get admission in B.Arc course without studying 12th PCM. The Architecture Council will decide whether PCM is required in the compulsory subjects of Class XII for admission in the Bachelor of Architecture program in technical colleges, according to a letter written by AICTE to all the states and institutions of higher learning.

प्रवेश प्रक्रियेत बदल 

  • काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर या सत्राच्या बी.आर्क प्रवेशासाठी १२ जून, ३ जुलै आणि २४ जुलै रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे.
  • यासोबतच परिषदेने सरकारी अनुदानीत आर्किटेक्चर इन्स्टिट्यूटमधील प्रवेश प्रक्रियेतही बदल केला आहे.
  • या संस्थांमधील प्रवेश यापुढे जेईई गुणवत्तेवर नसून केवळ नॅशनल अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) गुणवत्तेच्या आधारावर दिला जाणार आहे.
  • यापूर्वी ५० टक्के जागा NATA आणि उर्वरित ५० टक्के जेईई गुणवत्तेच्या आधारावर भरल्या जात होत्या.

बारावीमध्ये पीसीएम अनिवार्य 

जर एखाद्या विद्यार्थ्याला B.Arch ला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याने बारावीमध्ये पीसीएस हा अनिवार्य विषय म्हणून अभ्यासलेला असावा. आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पीसीएम अनिवार्य करण्याचा निर्णय सर्व महाविद्यालयांना लागू असेल असे आर्किटेक्चर काऊन्सिलचे अध्यक्ष हबीब खान यांनी सांगितले.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड