लाडकी बहिणींना एप्रिल हफ्ता!-April Installment for Ladki Bahin!
April Installment for Ladki Bahin!
राज्य सरकारनं ज्या “माझी लाडकी बहिण” योजनेतून गरीब, विधवा, सोडून दिलेल्या, घटस्फोटित, विवाहित आणि आश्रय नसलेल्या महिलांना आर्थिक मदतीचा हात दिला होता, त्या योजनेचा एप्रिल महिन्याचा १०वा हफ्ता आता बहिणींच्या खात्यात जमा होतोय!
२ मे पासून पैसे मिळायला सुरुवात
महाराष्ट्र सरकारनं आधीच ३९६० कोटींचं बजेट मंजूर केलं असून २ मेपासूनच खात्यात थेट पैसे जमा होऊ लागले. काही महिलांना ८वी (फेब्रुवारी) आणि ९वी (मार्च) हफ्ता मिळालेला नव्हता, त्यांना एकदम ४५०० रुपये मिळणार आहेत!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
३ मे ते ७ मे – दोन टप्प्यात हफ्त्याचं वितरण
जे महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत, त्यांचं वितरण दुसऱ्या टप्प्यात ५ ते ७ मेदरम्यान होईल.
पात्रता तपासा बहिणींनो!
- वय: २१ ते ६५ वर्षांदरम्यान
- कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा: 2.5 लाखापर्यंत
- दुसरा चारचाकी नसावा (ट्रॅक्टर वगळता)
- आयकर न भरलेलं कुटुंब असावं
- बँक खातं आधारशी लिंक असावं
- अर्ज वेबसाईटवर ‘APPROVED’ असावा
हफ्ता मिळाला का, हे पाहण्यासाठी:
- योजनेची अधिकृत वेबसाईट उघडा
- अर्जदार लॉगिन करा (मोबाईल नं. व पासवर्ड)
- ‘Application Made Earlier’ मध्ये जा!