आप्पासाहेब बिरनाळे सांगली बँक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित; ई-मेल द्वारे अर्ज करा!! । Appasaheb Bank Bharti 2024
Appasaheb Bank Online (e-mail) 2024
Appasaheb Bank Bharti 2024
Appasaheb Bank Bharti 2024: Appasaheb Birnale Sahakari Bank Ltd, Sangali has invited applications for the posts of “Branch Officer”. There are various vacancies available for this post. The job location for this recruitment is Sangali. Eligible Candidates can send their application to the given mentioned address or through e-mail before the last date. The last date for submission of the application is the 25th of December 2024. For more details about Appasaheb Bank Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
आप्पासाहेब बिरनाळे बँक सांगली अंतर्गत ”शाखाधिकारी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव –शाखाधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सांगली
- वयोमर्यादा – 40 वर्ष
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – आप्पासाहेब बिरनाळे सह. बँक लि., दुधगांव प्रशासकीय कार्यालय : पहिली गल्ली, वसंत मार्केट यार्ड, सांगली ४१६ ४१६
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट -absbl.com
Educational Qualification For Appasaheb Birnale Bank Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शाखाधिकारी |
|
How To Apply For Appasaheb Bank Application 2024
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For absbl.com Job 2024
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/dgszL |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://absbl.com/ |
Table of Contents
Comments are closed.