एपीजे अब्दुल कलाम मेमोरियल हायस्कूल भरती २०२०

APJ Abdul Kalam Memorial High School Bharti 2020

एपीजे अब्दुल कलाम मेमोरियल हायस्कूल, मुंबई येथे कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, शिक्षण सेवक, संगणक शिक्षक, फ्रेंच / संस्कृत पदांच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावकनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, शिक्षण सेवक, संगणक शिक्षक, फ्रेंच / संस्कृत
  • पद संख्या – ९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तामुख्याध्यापक, एसआयआयएस (डॉ. एपीजे अब्दुल कलाम मेमोरिल हायस्कूल), प्लॉट क्र. २८/२९, रायफल श्रेणी, घाटकोपर (प), मुंबई – ४०००८६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2wFxEoJ

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप