Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अन्नपूर्णेश्वरी स्कूल बेळगाव भरती २०२०

Annapurneshwari School Belgaum Recruitment 2020

अन्नपूर्णेश्वरी स्कूल बेळगाव येथे शिक्षक, शारीरिक शिक्षक पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावशिक्षक, शारीरिक शिक्षक
  • पद संख्या – १० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणपाटणकुडी (ता. चिकोडी)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताअन्नपूर्णेश्वरी स्कूल परिसर, पाटणकुडी (ता. चिकोडी)
  • मुलाखतीची तारीख – १ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/32jC0ha

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड