परिचारिका प्रशिक्षण केंद्र सामान्य रुग्णालय वाशिम अंतर्गत ANM & GNM प्रशिक्षणसाठी अर्ज करा!! । ANM & GNM Washim Bharti 2024
ANM & GNM Washim Offline Application 2024
ANM & GNM Washim Bharti 2024
ANM & GNM Washim Bharti 2024: Nursing Training Center, General Hospital, Washim Applications are invited from Female candidates residing in Maharashtra for ANM and GNM training starting from the year 2024. There are 45 seats available. Interested and eligible candidates can apply for ANM & GNM Washim Training 2024 before the last date. The last date for submission of applications is 18th of October 2024. For more details about ANM & GNM Washim Training 2024, visit our website www.MahaBharti.in.
परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, वाशिम अंतर्गत ANM & GNM पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – ANM & GNM
- पदसंख्या – 45 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – वाशिम
- वयोमर्यादा – 17 ते 35 वर्षे
- अर्ज शुल्क –
- ANM –
- मागासवर्गीयांसाठी – रु. 200/-
- खुल्या प्रवर्गासाठी – रु.400/-
- GNM
- मागासवर्गीयांसाठी – रु. 250/-
- खुल्या प्रवर्गासाठी – रु.500/-
- ANM –
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालय, जिल्हा स्त्री रुग्णालय आवार, वाशिम
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://washim.gov.in/en/
ANM & GNM Washim Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
ANM | 39 पदे |
GNM | 06 पदे |
Educational Qualification For ANM & GNM Washim Traning 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
GNM | GNM प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य, उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची माध्यमिक व उच्च माध्यमिक (१०+२) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा शासनमान्य संस्थेतून प्राधान्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या शास्त्रविषयांसह कमीत कमी ४० टक्के गुणाने पास असणे आवश्यक आहे. मात्र मागासवर्गीय गटासाठी ३५ टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
ANM | ANM प्रशिक्षणासाठी उच्च माध्यमिक (१०+२) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा कोणत्याही शाखेतील शासनमान्य संस्थेतून कमीत कमी ४० टक्के गुणाने पास असणे आवश्यक आहे. मात्र मागासवर्गीय गटासाठी ३५ टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
How To Apply For ANM & GNM Washim Admission Process 2024
- वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2024 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For ANM & GNM Washim Application 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/dmrt3 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://washim.gov.in/en/ |
Table of Contents