परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय चंद्रपूर अंतर्गत ANM & GNM प्रशिक्षणसाठी अर्ज करा!! | ANM GNM Training Chandrapur 2024

ANM GNM Chandrapur Offline Application 2024

ANM GNM Training Chandrapur 2024

ANM GNM Training Chandrapur 2024: Nursing Training Center, General Hospital, Chandrapur Applications are invited from Female candidates residing in Maharashtra for ANM and GNM training starting from the year 2024. There are 40 seats available. Interested and eligible candidates can apply for ANM & GNM Chandrapur Training 2024 before the last date. The last date for submission of applications is 18th of October 2024. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is the 21st of October 2024. For more details about ANM & GNM Chandrapur Training 2024, visit our website www.MahaBharti.in.

परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर अंतर्गत ANM & GNM पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावANM & GNM
  • पदसंख्या40 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणचंद्रपूर
  • वयोमर्यादा – 17 ते 35 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • ANM –
      • मागासवर्गीयांसाठी –  रु. 200/-
      • खुल्या प्रवर्गासाठी – रु.400/-
    • GNM
      • मागासवर्गीयांसाठी –  रु. 250/-
      • खुल्या प्रवर्गासाठी – रु.500/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख18 ऑक्टोबर 2024
  • मुलाखतीची तारीख – 21 ऑक्टोबर 2024 
  • अधिकृत वेबसाईट – https://chanda.nic.in/

ANM GNM Training Chandrapur Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
ANM 39
GNM 01

Educational Qualification For ANM GNM Training Chandrapur 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ANM कोणत्याही शाखेतील ४५ टक्के गुणांसह १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
GNM जीएनएम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सर्वसाधारण व मागासवर्गीय उमेदवारांसाठी बारावी विज्ञान शाखेत (जीवशास्त्र, भौतिकशास्त्र,
रसायनशास्त्रसह) किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

How To Apply For ANM GNM Chandrapur Admission Process 2024

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2024 आहे.
  • देय  तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 21 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ANM GNM Training Chandrapur 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/auVtE
✅ अधिकृत वेबसाईट
https://chanda.nic.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड