ANM GNM admission Maharashtra 2026 Calendar Schedule – In continuation to Notice No.05, dated 02/11/2026 the registration for Admission to ANM and GNM Nursing Course under Maharashtra State Nursing and Paramedical Education Board for the Academic Year 2026–27 has been extended and subsequent schedule revised as per the schedule given below.
ANM GNM admission Maharashtra 2026 – महाराष्ट्र राज्य परिचर्या व पॅरामेडिकल शिक्षण मंडळांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एएनएम आणि जीएनएम नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (ANM GNM CET कक्ष) जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार पहिली गुणवत्ता यादी ९ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांची यादी आणि तात्पुरती गुणवत्ता यादी ५ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर ६ ते ८ नोव्हेंबरदरम्यान जागांचा तपशील जाहीर करून ऑनलाइन पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. या अभ्यासक्रमांची पहिल्या प्रवेश फेरीची निवड यादी ९ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना १० ते १२ नोव्हेंबरदरम्यान महाविद्यालयात उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा लागेल. तर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी जागांचा तपशील १३ नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे.

नवीन नोटिफिकेश PDF लिंक
कॅप राऊंड बद्दल पूर्ण माहिती लिंक
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















