Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अंगणवाडी सेविका तुळजापूर भरती २०१९

Anganwadi Sevika Tuljapur Bharti 2019

अंगणवाडी सेविका तुळजापूर येथे अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धत्तीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ७ वी,१० वी, १२  वी/ पदवी/D.Ed/B.Ed/PG गुणपत्रक व प्रमाणपत्रक असावे.
  • वायोमार्यादा – उमेदवार महिलेचे वय किमान २१ वर्षे व कमाल ३० वर्षे असावे.
  • नोकरी ठिकाण – तुळजापूर, जिल्हा- उस्मानाबाद.
  • अर्ज करण्याचा पत्ता – बाळ विकास प्रकल्प अधिकारी जूना सरकारी दवाखाना, तहसील कार्यालयाचे शेजारी, मंगळवार पेठ तुळजापूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक  वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड