12वी उत्तीर्णांना संधी – अहमदनगर अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदाकरिता भरती;अशी होणार भरती – जाणून घ्या!!; | Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

Anganwadi Ahilyanagar Offline Application 2025

Anganwadi Ahmednagar Bharti 2025

Anganwadi Ahmednagar Bharti 2025: Ahilyanagar city and Bhingar Anganwadi is going to recruit interested and eligible candidates to fill vacant posts of “Anganwadi helper. There are 02 vacancies available to fill. These applications are to be submitted directly for offline Mode. No other mode of application will be accepted. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. The last date for submitting application is 13th June 2025. For more details about Anganwadi Ahilyanagar Bharti 2025 , visit our website www.MahaBharti.in.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (मागरी) अहिल्यानगर शहर व भिंगार यांचे कार्यालय अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२५ आहे.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावअंगणवाडी मदतनीस
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – किमान १८ व कमाल ३५ वर्षे
  • नोकरी ठिकाणअहिल्यानगर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर शहर, वेदांत कॉलनी, पहिला मजला, डॉ. साताळकर हॉस्पीटल शेजारी, बागरोजा हडको, दिल्ली गेट, अहिल्यानगर 4140001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  १३ जून २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://ahmednagar.nic.in/

Ahilyanagar Anganwadi Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
अंगणवाडी मदतनीस  02

Educational Qualification For Ahilyanagar Anganwadi Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस किमान १२ वी पास किंवा अधिक

Salary Details For Ahilyanagar Anganwadi Application 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
अंगणवाडी मदतनीस दर महा रुपये ७,५००/- (शासन नियमाप्रमाणे वाढ अनुज्ञेय राहील)

How To Apply For Anganwadi Ahilyanagar Job 2025

Application form submission steps are given below. Follow the given steps careully.

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  १३ जून २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ahmednagar.nic.in Bharti 2025

📑 PDF जाहिरात – https://shorturl.at/qu4jt
✅ अधिकृत वेबसाईट
https://ahmednagar.nic.in/

 

Anganwadi Ahmednagar Bharti 2025

Anganwadi Ahmednagar Bharti 2025: Anganwadi Parner, Ahmednagar  is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Offline applications are invited for the posts of “Anganwadi helper”. There are a total of 11 vacancies available to fill. These applications are to be submitted directly for offline Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application is 18th February 2025. For more details about Anganwadi Ahilyanagar Bharti 2025 , visit our website www.MahaBharti.in.

बाल विकास प्रकल्प, अहमदनगर अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअंगणवाडी मदतनीस
  • पदसंख्या11 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपारनेर, अहमदनगर
  • वयोमर्यादा – किमान १८ व कमाल ३५ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर पूर्व, नागुल विल्डिंग पहिला मजला, घोरपडे हॉस्पीटल जवळ, दिल्ली गेट, अहिल्यानगर 4140001.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख१८ फेब्रुवारी २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://ahmednagar.nic.in/

Anganwadi Ahilyanagar Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
अंगणवाडी मदतनीस 11

Educational Qualification For Ahilyanagar Anganwadi Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस किमान १२ वी पास किंवा अधिक

Salary Details For Ahilyanagar Anganwadi Application 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
अंगणवाडी मदतनीस दर महा रुपये ७,५००/- (शासन नियमाप्रमाणे वाढ अनुज्ञेय राहील)

How To Apply For Anganwadi Ahilyanagar  Recruitment 2025

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ahmednagar.nic.in Notification 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/qu4jt
✅ अधिकृत वेबसाईट
https://ahmednagar.nic.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

7 Comments
  1. Renuka gayakwad says

    अर्ज प्रत कुढे मिळेल

  2. Swar. Kadam says

    Angan vadi form kuthe milel.
    Navi mumbai sathi kadhi milel

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड